हंपी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हंपी (कन्नड: ಹಂಪೆ ; रोमन लिपी: Hampi) हे कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीच्या काठावरील एक गाव आहे. येथे इ.स.च्या १४व्या शतकातील विजयनगर साम्राज्याचे अनेक पुरावशेष आहेत. हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ सूचीतील वारसास्थळ असून आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे.
[संपादन] चित्रदालन
[संपादन] बाह्य दुवे
- युनेस्कोच्या यादीवर हंपी (इंग्रजी मजकूर)
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |