विकिपीडियातील विशेष लेखन
खालील भागाचे सुयोग्य भाषांतरास मदत करा. विशेष लेखन दालन विकिपीडियातील सर्वांत खास वाचनीय लेखन प्रदर्शित करते. हे विशेष लेखन म्हणजे लेख,चित्रे व इतर योगदाने होत जी विकिपीडिया चालन करणार्यांच्या संयुक्त परिश्रमाने तावून सुलाखुन उत्कृष्ट केल्या जावुन प्रदर्शित होतात. प्रत्येक विशेष लेखन हे अनेक सखोल पुनर्विलोकन प्रणालीतुन[विशिष्ट अर्थ पहा] पार होते जेथे याची खात्री केल्या जाते की,ते अत्युच्च प्रतीचे राहुन आपल्या अंतीम ध्येयासाठीचे उदाहरण ठरेल. पानाच्या उजव्या कोपर्यात वर असलेली एक छोटी पितळी तारका ( ) हे दर्शविते की,त्या पानातील मजकूर हे विशेष लेखन आहे.
हे पान, विकिपीडियाच्या सर्व विशेष लेखन पानांशी दुवे जोडते व प्रत्येक प्रकाराचे एक नमुनेदाखल उदाहरण प्रदर्शित करते. आपण दुसरी अविशिष्ट मजकुर निवडपाहू शकता.
इतर विकिमिडिया प्रकल्पातील विशेष लेखनसुद्धा पहावे.
|