विकिपीडिया:प्रकल्प
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- नवीन प्रकल्पांची सुरूवात
- इकडे लक्ष द्या
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- मासिक सदर आणि चांगले लेख
- प्रकल्प वृत्त
- दालन
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
मराठी विकिपीडियाच्या प्रकल्प समन्वयनासाठीच्या मध्यवर्ती पानावर आपले स्वागत आहे. उजवीकडील प्रकल्प सुचालनमध्ये प्रकल्पांसंदर्भात आपल्याकरिता विविध स्वरूपाची माहिती/मार्गदर्शन उपलब्ध आहे.
विकिपीडियातील एखादा विशिष्ट विषय अथवा विषयसमूहांच्या व्यवस्थापनाकरिता नेमून घेतलेल्या पानांच्या संकलनास, तसेच, त्याचवेळी, विश्वकोशीय कामात सहयोग करण्याकरिता ती पाने वापरणारा संपादकांच्या गटास विकिप्रकल्प असे म्हटले जाते.
विकिप्रकल्प हा प्रकल्पांतर्गत समाविष्ट लेखांचे लेखन, संपादन व त्यात काम करणार्या सदस्यांचा समन्वय आणि त्यांना संघटित करणारा स्रोत आहे. प्रकल्प पान हे तेथेच विश्वकोशीय लेख लिहिण्याची जागा नाही.
त्या त्या प्रकल्पाचे चर्चापान संबधीत प्रकल्पाबद्दल विचारविमर्श करण्याकरिता उत्तम स्थळ असते.
व्यूहनीती [संपादन]
सर्व लेख एकट्याने लिहिणे अवघड जाते. त्या पेक्षा प्रकल्पांचे समन्वयन करा; अधिक सदस्य मिळवा व काम अधिक सुलभतेने तडीस न्या. प्रकल्पांचे सदस्यत्व आणि समन्वयाची जबाबदारी आपणहून घ्यावयाची असते. ती इतर कुणी नेमुन देत नाही.खाली दिलेली संख्या पुरेशी नाही, पण किमान आवश्यकता आहे.
- मध्यवर्ती प्रकल्प समन्वयाकरिता चार समन्वयक आणि सदस्य घेणे
- विकिपीडियातील समन्वय प्रकल्पांना चार समन्वयक आणि सदस्य घेणे
- नवीन सदस्यांची शंभरच्या आसपास संपादने होताना त्यांचे योगदान मुख्यत्वे कोणत्या विषयाशींसंबधीत आहे याचा अभ्यास करून त्या विषयास सध्या प्रकल्प आणि दालन पान तयार करून देणे व अशा सदस्यास लेख प्रकल्प समन्वयास प्रोत्साहीत करणे.
- प्रत्येक विषयवार लेख प्रकल्पास किमान चार समन्वयक आणि किमान २० ऍक्टीव्ह सदस्य मिळबवून देणे.
- मराठी विकिपीडियाच्या बाहेर मेटा कॉमन्स ट्रान्सलेटविकि मिडीयाविकि इत्यादी सहप्रकल्पास प्रत्येकी किमान २० मराठी सदस्य मिळवून देणे.
समन्वयक काय करू शकतात [संपादन]
- साधारणतः एक समन्वयक प्रकल्प तयार करणे प्रकल्पात करावयाच्या कामांची यादी करणे आणि सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांच्या मदतीने काम तडीस नेणे.
- साधारणतः एक समन्वयक संबधीत विषय चर्चापानावर चर्चा पान साचे लावंणे,संबधीत लेखात पानात योगदान केलेल्या सदस्यांना सहभागाचे निमंत्रण देणे त्या शिवाय इंटरनेटवरील विविध संबधीत कम्युनिटीज,ग्रूप्स,मराठी संकेतस्थळे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापकांचे/विद्यार्थ्यांचे इमेल पत्ते मिळवून प्रकल्पात योगदान करणार्या सदस्यांची संख्या वाढवणे.
- बाह्य सहयोग समन्वयक साधारणतः प्रत्येक शहरात किमान एक, विकिपीडिया बाह्य क्षेत्रात उपलब्ध लेखन प्रताधिकारस्वरूपात विकिपीडियास मिळावे म्हणून प्रताधिकामुक्तीच्या विनंत्या पाठवणे व मान्य झालेले साहीत्य विकिपीडिया अथवा तिच्या सहप्रकल्पात येईल असे पहाणे.तयार झालेले लेख तज्ञांकडून तपासून तशी समसमीक्षणात नोंद करणे.
- किमान एक समन्वयक विकिपीडियावर उपलब्ध दर्जेदार साहीत्य इतर माध्यमातून वितरीत करेल.
सुरू असलेले प्रकल्प [संपादन]
- विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०
- प्रकल्प:लोकसभा
- विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण
- विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म
प्रस्तावित प्रकल्प [संपादन]
- विकिपीडिया:धूळपाटी/प्रस्तावित प्रकल्प/हिंदू दिनदर्शिका
- विकिपीडिया:धूळपाटी/प्रस्तावित प्रकल्प/प्रस्तावित प्रकल्पाचे नाव येथे घाला
धूळपाट्यांची यादी [संपादन]
लेख बदलताना कच्च्या स्वरूपात [[धूळपाटी/(संबधित लेखाचे नाव)]] अशा स्वरूपात साठवता येतात.
- विकिपीडिया:धूळपाटी मुख्य धूळपाटी
- धूळपाटी/मुखपृष्ठ(विक्शनरी )
- Wikipedia:Support requirements of people using Marathi as Second Language