हेन्री जॉन टेंपल
Appearance
हेन्री जॉन टेंपल | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ १२ जून १८५९ – १८ ऑक्टोबर १८६५ | |
राणी | व्हिक्टोरिया राणी |
---|---|
मागील | एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली |
पुढील | जॉन रसेल |
कार्यकाळ ६ फेब्रुवारी १८५५ – १९ फेब्रुवारी १८५८ | |
राणी | व्हिक्टोरिया |
मागील | जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन |
पुढील | एडवर्ड स्मिथ-स्टॅन्ली |
जन्म | २० ऑक्टोबर, १७८४ वेस्टमिन्स्टर, इंग्लंड |
मृत्यू | १८ ऑक्टोबर, १८६५ (वय ८०) हर्टफोर्डशायर, इंग्लंड |
राजकीय पक्ष | व्हिग |
सही |
हेन्री जॉन टेंपल, पाल्मर्स्टनचा तिसरा व्हिस्काउंट (इंग्लिश: Henry John Temple, 3rd Viscount Palmerston; २० ऑक्टोबर, इ.स. १७८४ - १८ ऑक्टोबर, इ.स. १८६५) हा ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.
बाह्य दुवे
[संपादन]- युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावरील हेन्री जॉन टेंपल याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत