"होन्शू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 88 langlinks, now provided by Wikidata on d:Q13989
छोNo edit summary
 
ओळ १६: ओळ १६:


जपानमधील बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे होन्शू बेटावर स्थित आहेत. जपानचे ५ भौगोलिक प्रदेश व ३४ प्रांत होन्शू बेटावर वसलेली आहेत.
जपानमधील बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे होन्शू बेटावर स्थित आहेत. जपानचे ५ भौगोलिक प्रदेश व ३४ प्रांत होन्शू बेटावर वसलेली आहेत.
*'''[[चुगोकू]]''' — [[ओकायामा (प्रभाग)|ओकायामा]], [[तोतोरी (प्रभाग)|तोतोरी]], [[यामागुची (प्रभाग)|यामागुची]], [[शिमाने]], [[हिरोशिमा (प्रभाग)|हिरोशिमा]].
*'''[[चुगोकू]]''' — [[ओकायामा प्रांत|ओकायामा]], [[तोतोरी प्रांत|तोतोरी]], [[यामागुची प्रांत|यामागुची]], [[शिमाने]], [[हिरोशिमा प्रांत|हिरोशिमा]].
*'''[[कन्साई]]''' —[[ओसाका (प्रभाग)|ओसाका]], [[क्योतो (प्रभाग)|क्योतो]], [[नारा (प्रभाग)|नारा]], [[मिई]], [[शिगा]], [[वाकायामा (प्रभाग)|वाकायामा]], [[ह्योगो]].
*'''[[कन्साई]]''' —[[ओसाका प्रांत|ओसाका]], [[क्योतो प्रांत|क्योतो]], [[नारा प्रांत|नारा]], [[मिई]], [[शिगा]], [[वाकायामा प्रांत|वाकायामा]], [[ह्योगो]].
*'''[[चुबू]]''' — [[इशिकावा]], [[ऐची]], [[गिफू (प्रभाग)|गिफू]], [[तोयामा (प्रभाग)|तोयामा]], [[नागानो (प्रभाग)|नागानो]], [[निगाता (प्रभाग)|निगाता]], [[फुकुई (प्रभाग)|फुकुई]], [[यामानाशी]], [[शिझुओका (प्रभाग)|शिझुओका]].
*'''[[चुबू]]''' — [[इशिकावा]], [[ऐची]], [[गिफू प्रांत|गिफू]], [[तोयामा प्रांत|तोयामा]], [[नागानो प्रांत|नागानो]], [[निगाता प्रांत|निगाता]], [[फुकुई प्रांत|फुकुई]], [[यामानाशी]], [[शिझुओका प्रांत|शिझुओका]].
*'''[[कांतो]]''' — [[इबाराकी]], [[गुन्मा]], [[कनागावा]], [[चिबा (प्रभाग)|चिबा]], [[तोक्यो]], [[तोचिगी]], [[सैतामा]].
*'''[[कांतो]]''' — [[इबाराकी]], [[गुन्मा]], [[कानागावा प्रांत|कानागावा]], [[चिबा प्रांत|चिबा]], [[तोक्यो]], [[तोचिगी]], [[सैतामा]].
*'''[[तोहोकू]]''' — [[अकिता (प्रभाग)|अकिता]], [[इवाते (प्रभाग)|इवाते]], [[ओमोरी (प्रभाग)|ओमोरी]], [[फुकुशिमा (प्रभाग)|फुकुशिमा]], [[मियागी]], [[यामागाता (प्रभाग)|यामागाता]].
*'''[[तोहोकू]]''' — [[अकिता प्रांत|अकिता]], [[इवाते प्रांत|इवाते]], [[ओमोरी प्रांत|ओमोरी]], [[फुकुशिमा प्रांत|फुकुशिमा]], [[मियागी]], [[यामागाता प्रांत|यामागाता]].





१५:३४, १८ ऑक्टोबर २०२१ ची नवीनतम आवृत्ती

होन्शू

होन्शू बेटाचे स्थान पूर्व आशिया
क्षेत्रफळ २,२७,९६२.६ वर्ग किमी
लोकसंख्या १०.३ कोटी
देश जपान ध्वज जपान

ja-Honshu.ogg होन्शू (本州 (जपानी उच्चार: होन्‌शूऽ, शब्दशः अर्थ: "मुख्य राज्य"?)) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात मोठे बेट आहे. देशाचा बहुतांश भूभाग या बेटाचा बनलेला आहे. होन्शू हे आकाराने जगातील ७वे सर्वात मोठे बेट आहे आणि लोकसंख्येनुसार जागतिक क्रमवारीत इंडोनेशियातील जावा बेटानंतर होन्शू बेटाचा दुसरा क्रमांक लागतो.


जपानमधील बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे होन्शू बेटावर स्थित आहेत. जपानचे ५ भौगोलिक प्रदेश व ३४ प्रांत होन्शू बेटावर वसलेली आहेत.


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: