"माघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 8 langlinks, now provided by Wikidata on d:Q2474033
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|माघ (कवी)}}
'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षातील अकरावा महिना आहे. हा महिना ३० दिवसांचा असतो.

'''{{लेखनाव}}''' हा एक भारतीय राष्ट्रीय [[पंचांग|पंचांगानुसार]] वर्षातील अकरावा महिना आहे. हा महिना ३० दिवसांचा असतो. तो २१ जानेवारीला सुरू होतो आणि फेब्रुवारी १९ रोजी संपतो.

माघ हा हिंदू पंचागानुसारही वर्षातला दहावा महिना आहे. ’अमावास्यान्त’ पद्धतीनुसार माघ महिना माघ शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो आणि माघ अमावास्येला संपतो. पौर्णिमान्त पद्धतीनुसार हा महिना १५ दिवस आधी सुरू होतो आणि १५ दिवस आधी म्हणजे पौर्णिमेला संपतो. म्हणजे जेव्हा अमावास्यान्त पद्धतीची कार्तिक वद्य प्रतिपदा असते, तेव्हा पौर्णिमान्त पद्धतीची माघ वद्य प्रतिपदा असते. दोन्ही पद्धतींतला शुक्लपक्ष एकच असतो.

{{भारतीय दिनदर्शिका महिना|माघ|पौष|फाल्गुन}}
{{भारतीय दिनदर्शिका महिना|माघ|पौष|फाल्गुन}}

२३:०७, २ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती

माघ हा एक भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षातील अकरावा महिना आहे. हा महिना ३० दिवसांचा असतो. तो २१ जानेवारीला सुरू होतो आणि फेब्रुवारी १९ रोजी संपतो.

माघ हा हिंदू पंचागानुसारही वर्षातला दहावा महिना आहे. ’अमावास्यान्त’ पद्धतीनुसार माघ महिना माघ शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो आणि माघ अमावास्येला संपतो. पौर्णिमान्त पद्धतीनुसार हा महिना १५ दिवस आधी सुरू होतो आणि १५ दिवस आधी म्हणजे पौर्णिमेला संपतो. म्हणजे जेव्हा अमावास्यान्त पद्धतीची कार्तिक वद्य प्रतिपदा असते, तेव्हा पौर्णिमान्त पद्धतीची माघ वद्य प्रतिपदा असते. दोन्ही पद्धतींतला शुक्लपक्ष एकच असतो.

हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  माघ महिना  
शुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या