यामूसूक्रो
Appearance
यामूसूक्रो Yamoussoukro |
|
आयवरी कोस्ट देशाची राजधानी | |
लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/आयवरी कोस्ट" nor "Template:Location map आयवरी कोस्ट" exists.यामूसूक्रोचे आयवरी कोस्टमधील स्थान |
|
देश | कोत द'ईवोआर |
स्थापना वर्ष | इ.स. १९०१ |
क्षेत्रफळ | ३,५०० चौ. किमी (१,४०० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २,००,६५९ |
प्रमाणवेळ | यूटीसी |
यामूसूक्रो ही आयवरी कोस्ट देशाची राजधानी आहे. आबिजान या भूतपूर्व राजधानीच्या शहराच्या उत्तरेला २४० कि.मी. अंतरावर टेकड्यांच्या उताराकडील भागावर हे शहर वसले आहे. 'बासिलीक द नोत्र दाम दला पेइस द यामूसूक्रो' नावाने ओळखले जाणारे जगातील सर्वांत मोठे ख्रिश्चन धर्मीय प्रार्थनास्थळ यामूसूक्रोत आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- यामूसूक्रो जिल्ह्याचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर) Archived 2008-02-01 at the Wayback Machine.