Jump to content

गौतम बुद्ध नगर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गौतम बुद्ध नगर जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
गौतम बुद्ध नगर जिल्हा चे स्थान
गौतम बुद्ध नगर जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय ग्रेटर नोएडा
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण १,४४२ चौरस किमी (५५७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ११,०५,२९० (२०११)
-लोकसंख्या घनता ७६६.५ प्रति चौरस किमी (१,९८५ /चौ. मैल)
-साक्षरता दर ८२.२१%
-लिंग गुणोत्तर ८३९.२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ गौतम बुद्ध नगर


गौतम बुद्ध नगर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. दिल्लीच्या सीमेवर असलेला हा जिल्हा राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये मोडतो. नोएडा हे औद्योगिक क्षेत्र देखील ह्याच जिल्ह्यात आहे.

बाह्य दुवे

[संपादन]