Jump to content

क्योतो प्रांत

Coordinates: 35°1′18″N 135°45′20.2″E / 35.02167°N 135.755611°E / 35.02167; 135.755611
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्योतो प्रांत
京都府
जपानचा प्रांत
ध्वज

क्योतो प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
क्योतो प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी क्योतो
क्षेत्रफळ ४,६१२.७ चौ. किमी (१,७८१.० चौ. मैल)
लोकसंख्या २६,३३,४२८
घनता ५७०.९ /चौ. किमी (१,४७९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-26
संकेतस्थळ www.pref.kyoto.jp

क्योतो (जपानी: 京都府) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. क्योतो शहर ही क्योतो प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

35°1′18″N 135°45′20.2″E / 35.02167°N 135.755611°E / 35.02167; 135.755611