Jump to content

ऑलिंपिक खेळ स्पीड स्केटिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्पीड स्केटिंगचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील जर्मन खेळाडू

स्पीड स्केटिंग हा स्केटिंग खेळाचा एक प्रकार १९९२ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात गुळगुळीत बर्फाच्या सपाट पृष्ठभागावर स्केट्स घातलेल्या खेळाडूंची ४०० मी शर्यत लावली जाते. ह्याच खेळाचा संक्षेप प्रकार शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग हा देखील एक वेगळा ऑलिंपिक खेळ आहे.

पदक तक्ता

[संपादन]
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 अमेरिका अमेरिका  29 22 16 67
2 नेदरलँड्स नेदरलँड्स  27 29 26 82
3 नॉर्वे नॉर्वे  25 28 27 80
4 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  24 17 19 60
5 जर्मनी जर्मनी  12 14 10 36
6 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  8 12 9 29
7 कॅनडा कॅनडा  8 11 13 32
8 फिनलंड फिनलंड  7 8 9 24
9 स्वीडन स्वीडन  7 4 5 16
10 रशिया रशिया  3 4 3 10
11 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया  3 3 1 7
12 पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी  3 0 0 3
13 चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक  2 0 1 3
13 इटली इटली  2 0 1 3
15 जपान जपान  1 4 9 14
16 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  1 2 3 6
17 जर्मनी जर्मनी  1 1 0 2
18 चीन चीन  0 3 3 6
19 पोलंड पोलंड  0 1 2 3
20 उत्तर कोरिया उत्तर कोरिया  0 1 0 1
20 बेलारूस बेलारूस  0 1 0 1
22 बेल्जियम बेल्जियम  0 0 1 1
22 कझाकस्तान कझाकस्तान  0 0 1 1
एकूण 162 165 158 485

बाह्य दुवे

[संपादन]