ज्यांकार्लो फिसिकेल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्यांकार्लो फिसिकेल्ला
Giancarlo Fisichella won the 2006 Malaysian GP cropped.jpg
२००६ मलेशियन ग्रांप्री जिंकल्यावर विजेतामंचावर उभा असलेला फिसिकेल्ला.
फॉर्म्युला वन अजिंक्यपद कारकीर्द
राष्ट्रीयत्व इटली Italian
संघ फोर्स इंडिया
स्पर्धा १९८ (१९६ starts)
अजिंक्यपदे
विजय
पोडियम १८
Career points २६७
पोल पोझिशन
सर्वात जलद फेऱ्या
पहिली शर्यत १९९६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पहिला विजय २००३ ब्राझिलियन ग्रांप्री
अखेरची विजय २००६ मलेशियन ग्रांप्री
अखेरची शर्यत २००८ मलेशियन ग्रांप्री
२००७ स्थान ८ (२१)

ज्यांकार्लो फिसिकेल्ला (जानेवारी १४, इ.स. १९७३:रोम - ) हा इटालियन रेसकार चालक आहे. फिसिकेल्ल्याने रेनॉल्ट, सॉबर, जॉर्डन, बेन्थाँ आणि मिनार्डी संघांसाठी कार चालवली आहे. सध्या तो फोर्स इंडिया या संघाचा चालक आहे.

याला फिसिको आणि फिसि या नावांनीही ओळखतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.