जॉन एल. हॉल
Appearance
(जॅन हॉल या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉन एल. हॉल | |
पूर्ण नाव | जॉन एल. हॉल |
जन्म | ऑगस्ट २१, इ.स. १९३४ |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
जॉन लुईस जॅन हॉल (ऑगस्ट २१, इ.स. १९३४ - ) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.
जीवन
[संपादन]संशोधन
[संपादन]पुरस्कार
[संपादन]याला थियोडोर हान्शबरोबर अचूक स्पेक्ट्रोस्कोपीमधील संशोधनाबद्दल २००५ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |