वृंदा भगत (२६ जानेवारी, १९५९:पुणे, भारत - हयात) ही भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८४ दरम्यान २ महिला कसोटी आणि ११ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.