Jump to content

अंजली पेंढारकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंजली पेंढारकर (७ जुलै, १९५९:बीड, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८५ दरम्यान ५ महिला कसोटी आणि १९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.