सोळशी नदी
Appearance
सोळशी नदी ही जुन्या महाबळेश्वरातील शंकराच्या देवळात उगम पावणाऱ्या ५ नद्यांपैकी एक आहे. हिला गायत्री नदी या नावानेही ओळखतात. (इतर ४ नद्या - कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री).
सोळशी नदी | |
---|---|
इतर नावे | गायत्री |
उगम | महाबळेश्वर |
मुख | तापोळा (कोयनेशी संगम) |
पाणलोट क्षेत्रामधील देश | सातारा जिल्हा, महाराष्ट्र |
लांबी | २८ किमी (१७ मैल) |
उगम स्थान उंची | ५०० मी (१,६०० फूट) |
ह्या नदीस मिळते | कोयना नदी |
धरणे | कोयना |
सोळशी नदी ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे.