सैखोम मीराबाई चानू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सैखोम मीराबाई चानू
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव सैखोम मीराबाई चानू
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ८ ऑगस्ट, १९९४ (1994-08-08) (वय: २६)
जन्मस्थान इंफाळ, मणिपूर, भारत
उंची १५० सेमी
वजन ४८ किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ भारोत्तोलन

सैखोम मीराबाई चानू (२३ जून, इ.स. १९९२:इंफाळ, मणिपूर, भारत - ) ही भारतीय भारोत्तलक आहे. हिने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.