Jump to content

भारोत्तोलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारोत्तोलन हा एक क्रीडाप्रकार आहे. दोन्ही टोकांना वजनदार चकत्या असलेल्या एका पाच-सहा फूट लांबीच्या मजबूत लोखंडी कांबीला डोक्याच्या वरपर्यंत उचलून धरण्याची ताकद मोजणे हा या स्पर्धेचा हेतू असतो. इंग्रजीमध्यी या क्रीडाप्रकाराला Weightlifting म्हणतात.


अस्वरूपित मजकूर येथे भरा