Jump to content

विकिपीडिया:विकिभेट/पुणे/पुणे ५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुणे, महाराष्ट्र येथील विकिपीडियनांच्या ८ जानेवारी व १५ जानेवारी, इ.स. २०११ रोजी झालेल्या विकिभेटीविषयक माहितीचे संकलन असलेले हे पान आहे. विकिपीडिया उपक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्ताने या विकिभेटी आयोजण्यात आल्या.

वेळ व ठिकाण

[संपादन]

वेळ : शनिवार, ८ जानेवारी, इ.स २०११, संध्या. ६:३० - ८:०० भा.प्र.वे. व शनिवार, १५ जानेवारी, इ.स. २०११
ठिकाण : सिंबायॉसिस इन्स्टिट्यूट ऑफ कंप्युटर सायन्सेस अँड रिसर्च, अतूर सेंटर, मॉडेल कॉलनी, खो.क्र. ७०७, ७ वा मजला, पुणे

उपस्थित

[संपादन]

विशेष प्रसंग : विकिपीडियाचा दहावा वर्धापनदिन,

  • कृपया,मोबाईल इमेल पत्ता कार्यक्रमसंपल्यानंतर वगळले जावेत.
  • तुमचे नाव खालील यादीत लिहिण्याकरिता या विभागाच्या संपादन वर टिचकी मारा खाली इतरांनी नावे कशी लिहिली ते पहा आणि स्वतःचे नाव लिहा, सेव्ह करण्याकरिता खाली असलेल्या जतन करा वर टिचकी मारण्यास विसरू नका.
माझे नाव मोबाईल इमेल पत्ता येत आहे /शक्यता आहे/नाही आलो होतो/येऊ नाही शकलो प्रतिक्रीया
User:AshLin सध्या समन्वय साधतो आहे आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे माझ्या इंग्रजी विकिपीडियावरील चर्चा पानावर (मराठीतूनही) संपर्क करावयास हरकत नाही दहावा विकिपीडिया वर्धापनदिन निमीत्त विकिपीडिया:विकिभेट/पुणे/पुणे ४ and Wikipedia 10th Anniversary Celebration in Pune on 15 Jan 2011
सुधन्वा जोगळेकर नक्की येत आहे
रवी . येत आहे
Mandar Kulkarni येत आहे
ज्ञानदेव शक्यता आहे
माहितगार शक्य नाही. शक्य नाही. कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा
अभय नातू शक्य नाही. शक्य नाही. कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा.
तेजस सरडे शक्यता आहे कार्यक्रम रविवारी असता तर अणखी बरे झाले असते.
Sachin Patil शक्यता आहे कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा
Rohit Chavan(रोहित चव्हाण) शक्यता आहे कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा :)
Aniket teltumbade आवर्जून येत आहे कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा
User:phatak.sujit येत आहे, bringing a few friends too. :-)
Virag Padalkar NA Attending कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा
Shashikant Padalkar NA Attending कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा
Ajit Pardeshi NA Attending कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा
विशाल तेलंग्रे शक्य नाही. कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा.
सुहास गावडे, पुणे आलो आहे!

भेटीचा वृत्तांत, माध्यम प्रसिद्धी व प्रकाशचित्रे

[संपादन]

माध्यम प्रसिद्धी

[संपादन]
  • ब्रह्मे, नितीन. (इंग्लिश भाषेत) http://punemirror.in/article/2/201101132011011300170815986947e84/Wikimania-hits-Pune-upgrade-on-the-way.html. १७-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7280470.cms. १५-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  • दास, दिपन्निता. (इंग्लिश भाषेत) http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Knowledge-lovers-showcase-Pune-through-Wikipedia/articleshow/7281153.cms. १७-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • कुलकर्णी, प्रणव. (इंग्लिश भाषेत) http://www.expressindia.com/latest-news/wikipuneri-punes-gift-to-wikipedia-on-10th-anniversary/737364/. १७-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • http://72.78.249.125/esakal/20110116/5567976471013791238.htm. १६-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  • Gaikwad, Vishwas. (English भाषेत) http://72.78.249.125/esakal/20110116/5567976471013791238.htm. १६-०१-२०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

ब्लॉग पोस्टी =

[संपादन]


प्रकाशचित्रे

[संपादन]

मागील पुणे विकिभेटीची चित्रे येथे उपलब्ध आहेत : कॉमन्स वर्ग:विकिभेट/पुणे/पुणे ५


vishwas gaikwad