Jump to content

कौस्तुभ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Kaustubha; カウストゥバ; કૌસ્તુભ; kostuba; कौस्तुभ; കൗസ്തുഭം; Каустубха; Каустубха; कौस्तुभ; Kaustubha; কৌস্তুভ মণি; কৌস্তুভ; కౌస్తుభము; Kaustubha; ಕೌಸ್ತುಭ; पौराणिक पवित्र मणी; permata milik Dewa Wisnu; হিন্দু পুরাণে ঐশ্বরিক রত্ন পাথর; Holy Precious Stone; पौराणिक पवित्र मणी; kaustubha; kostubamani; kaustubha mani; कौस्तुभ मणी; కౌస్తుభమణి
कौस्तुभ 
पौराणिक पवित्र मणी
माध्यमे अपभारण करा
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी केलेल्या समुद्रमंथनातून निघालेले कौस्तुभ दुसरे रत्‍न आहे. भगवान विष्णूंनी ते आपल्या गळ्यात धारण केलेले आहे.

हिंदू पुराणांनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी जेव्हा समुद्रमंथन केले, त्यावेळी एकापाठोपाठर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्‍नसमान वस्तू मिळाल्या. कौस्तुभमणी हा त्यांपैकी एक.

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा ।

गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥

अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।

रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥