विकिपीडिया:दशकपूर्ती कार्यक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१ मे २०१५ रोजी आपल्या मराठी विकिपीडिया ला १२ वर्षे पूर्ण होतील. त्या निमित्त विकिपीडिया सध्य संपादक तसेच भूतकाळातील सुद्धा लोकांचा (जे कधी काळी विकिपीडिया वर दिवसरात्र लिहीत होते) गौरव करता येऊ शकेल असा कार्यक्रम आयोजित करायवयाचा विचार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनात आपणास रस असल्यास कृपया आपले विचार कळवावेत.

विचाराधीन कार्यक्रम :
पूर्ण दिवसीय कार्यक्रम:

  • संपादकांची तोंड ओळख
  • मागील १२ वर्षांचा आढावा
  • संपादकांचा गौरव
  • आलेख
  • भविष्याचे नियोजन
  • आनंद सोहळा

२०१५[संपादन]

९ व १० जानेवरी रोजी बंगाली विकिपीडियाची १० वर्षे पूर्ण होत असल्याने, त्यांनी दशकपूरती सोहळ्यांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास निमंत्रण मिळाल्यामुळे मी सदर ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळेस मराठी विकिपीडियाच्या वतीने '१ मे' चे सर्वांना निमंत्रण जावे ही इच्छा आहे.