Jump to content

सदस्य चर्चा:Mrwiki reforms

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिच्या अनागोंदी कारभाराला वाचा फोडण्यासाठी

[संपादन]

सध्या मराठी विकिवर अनेक प्रचालकांनी नियुक्त केलेले अधिक्रुत साफ सफाई अधिकारी व्यवस्थित पणे चर्चा डीलिट करत फिरता आहेत. त्याबद्दल कोणी काहि कार्यवाही करेल असे दिसत नाही.

त्यामुळे सदस्यांना माझी विनंती,

  • तुमची चर्चा चावडीवर सुरू केल्या नंतर काहि सदस्य चर्चा पानांवर त्यांची कॉपी करावी.
  • सदस्य पानावरील चर्चा डीलिट करणाऱ्या सदस्याला अंकपत्या सह बॅन करण्याची मागणी प्रचालकांना करावी (अर्थात त्याबद्दल काहि कार्यवाही होणार नाही .... स्वताला कोण बॅन करेल :))
  • नंतर इतर सदस्यांनी देखिल सदस्य चर्चा , चावडी वरील चर्चा डीलिट करावी व प्रचालक काय कार्यवाही करतात हे पहावे.

मी जिमी वेल्स व इतर विकि अधिकाऱ्यांना मेल लिहिणार आहे , त्यासाठी जमेल तेवढे पुरावे जमा करण्याचा प्रयत्न मी सध्या करतो आहे.

तरी सर्वांनी मदत करावी हि विनंती.

Mrwiki reforms (चर्चा) ११:२८, १८ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

, ये सब क्या है?

[संपादन]

मै कई दिन्नो से सोच रहा था की ये टोली है क्या.... भ्रष्टाचारी 'अभय नातू', श्री ४२० 'संकल्प द्रविड़', गरम भेजे के 'अभिजित साठे', वादग्रस्त 'मंदार कुलकर्णी', सिर्फ स्वागत साचा लगानेवाले 'नरसिकर'... माहितगार का पता नहीं था पर वो भी निकले... इसका मतलब ये सब सचमुच ब्राह्मनोकी टोली है| और इनको अभिजित सफाई, अनिरुद्ध परांजपे और न जाने कितने ब्राह्मण ही मदत करते है| अब बचे खाली राहुल देशमुख, शंतनू और zadazadti (मंदार कुलकर्णी कह रहे है की वो zadazadti नहीं है, ये हमने कुछ क्षण मान भी लिया तो), तो वो भी अपना जात परिचय मराठी विकिपीडिया वर दे दे| यदि ऐसेही ब्राह्मनोका ग्रुप यहाँ पर बैठे है तो फिर हो गया मराठी विकिपीडिया का कल्याण| फिर हमारे "सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील" जी को प्रचालक पद के लिये कैसे समर्थन मिलेगा?

, आपने एक बार आपका नाम 'विजय' मराठी विकिपीडिया पर डाला था तो उसी समय पूरा नाम क्यों नहीं डाला? आपने बिचमे विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर चालू किया और उसमे बहुत योगदान दिया| क्या वो लोगोंको गुमराह करनेके लिए था? देखिये| आपको अचानक से विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर प्रकल्प चालू करने की इच्छा क्यों हुवी? क्या इसलिए की कुछ लोग उस समय भीमपिडिया मांग मांग रहे थे और आपको और आपके ऊपर दिए गए साथियोंको ये मंजूर नहीं था? आप इस विषय मै आपकी सफाई तुरंत दे दे (हमेशा की तरह ७ से१५ दिन नहीं) वरना तुरंत अपना त्यागपत्र दे के मराठी विकिपीडिया को आजादी की सास लेने दे .... Meshram123

प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti बॅन

[संपादन]

प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti विशेष:योगदान/Zadazadti याला अंकपत्या सह बॅन करा.

प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti ने माहिती वेगवेगळ्या सदस्य नावाने गहाळ करण्या शिवाय दुसरा काहि उद्योग केलेला नाही. Mrwiki reforms (चर्चा) २३:१३, १० ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

सदस्यांना बॅन करण्यासाठी प्रसिद्ध प्रचालकांना परत एक्दा प्रचालक माफ करा सदस्य Zadazadti विशेष:योगदान/Zadazadti याला अंकपत्या सह बॅन करण्याची विनंती. विशेष:प्रतिबंधन_सुची पाहिल्यावर जाणवते की केवळ एका संपादना साठी सदस्याला बॅन करणाऱ्या प्रचालकांना सदस्य: Zadazadti बद्दल एवढी आत्मीयता का असू शकते.
Mrwiki reforms (चर्चा) १०:०७, १३ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]
आज सदस्य Sudhanwa (योगदान) ने विकिपीडिया:कौल/प्रचालक#शंतनू (Talk) येथे त्यांचे ओळखीचे सदस्य झाडाझडती यांची पाठराखन केली. त्यांचे योगदान पाहिले असता असे दिसते की त्यांनी केवळ काही प्रचालकांना प्रचालक होण्यासाठी मदत केली तर काही प्रचालक/प्रशासकांनी शिवीगाळ केली.
सदस्य Sudhanwa मराठी विकिचौकटीबाहेरचे महत्वाचे विचारवंत दिसता आहेत. कदाचीत त्यांच्या सल्ल्या मुळेच सदस्य झाडाझडती काम करतो व त्यामुळेच सदस्य झाडाझडतीचा गोंधळ बॅन स्पेशालिस्ट प्रचालकांना मान्य आहे.
पुन्हा एकदा सदस्य झाडाझडतीला अंकपत्या सह बॅन करण्याची मागणी.

Mrwiki reforms (चर्चा) १२:०९, २२ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

Bull shit Mrwiki reforms

[संपादन]

Bull Shit Mrwiki reforms, I am old time editor (and not admin) of Marathi Wikipedia). I am observing your activities for last some weeks and now you are trying to become HERO of Marathi Wikipedia. You have taken multiple IDs and tried to confuse people. First you took सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील1, then you took सदस्य:Fan of joker, then सदस्य:भी.म.जो.पा.४२०; when Rahul banned those IDs, now you have taken ID as सदस्य :Mrwiki reforms. Initially, you started writing in English and pretended that you do not understand Marathi. After having fights with Rahul whole the night, you started again pretending that you are learning Marathi (मै थोरा थोरा आता मराटीत् लिवन्याचा प्रतन्य् करिन् ... कर्यवाही कश्या साटी करणर् तुमी .. ठिक्से कळा नाही मला. भीमरावमहावीरजोशीपाटीलजींना आप्ती व्होती मनुन म्या नाव् बी बदल्ल्. त्यांन् प्रचालक वोन्या साठी नामांकन् बी केल् .... जरा सांग्नेची क्रुपा कर्नार का. आप्ल्या कडे तक्रार् आली का तक्रारी .. कार्न मले तर् तक्रार् दिसली आन् मी ते बद्द्ल् मापी बी मागत्ली.) After that immd. you started writing in good Marathi and started making attacks on Admins. Why you are cheating Marathi Community? What kind of real contribution you have done with your so many multiple IDs? How many new articles you have created and added content into it? Who has given you the rights for deciding rules and regulations of Marathi Wikipedia? Who are you to put the voting for admins duration and activities? First go to any other wikipedia and understand the rules and policies and first of all "CONTRIBUTE SOMETHING". There are so much issues going on Marathi Wikipedia and the people like you are adding fuel into it.

Dear Admins including Abhay Natu and Mahitgar (sorry sorry... what? "Vijay Sardeshpande"), I do not understand why the hell you are keeping mum on "Mrwiki reforms" activities and not banning him immd. There are so much noise over there due to this IDs, I request all admins to ban this ID and all his/her past and future IDs immd. If you "impotent" and can not act upon this, this situation would be the worst situation I had ever seen on Marathi Wikipedia. F**k O** you all ...... Mrwiki reforms101 (चर्चा) १२:३५, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

माझे उत्तर

[संपादन]

विकिचौकटी बाहेरील विचारवंताना नमस्कार,

विकिचौकटी बाहेरून तुमचे समालोचन अतिषय उत्तम आहे .... भाषा तर एकदम अलंक्रुत ... खुप छान !

तुमचे प्रश्न पाहुन मला हि काही प्रश्न पडले , माझे उत्तर तुमच्या उत्तरातच आहे

  • Why you are cheating Marathi Community?
    • तुम्ही त्या पेक्षा काय वेगळ करता आहेत
  • What kind of real contribution you have done with your so many multiple IDs?
    • तुम्ही देखिल झाडाझडती / साफ सफाई / भीमराव इत्यादी सदस्य नावाने काय योगदान दिले आहे.
  • How many new articles you have created and added content into it?
    • तुमच्या एवढेच
  • Who has given you the rights for deciding rules and regulations of Marathi Wikipedia?
    • मला प्रश्न करण्याचा अधिकार ज्यानी तुम्हाला देला त्यानी.
  • Who are you to put the voting for admins duration and activities?
    • तुमच्या सारखा एक सदस्य

Mrwiki reforms (चर्चा) १५:५७, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

माझे सदस्य नाव

[संपादन]

सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील1, then you took सदस्य:Fan of joker, then सदस्य:भी.म.जो.पा.४२०; when Rahul banned those IDs, now you have taken ID as सदस्य :Mrwiki reforms.

  • सर्व प्रथम मी भीमरावमहावीरजोशीपाटील1 नाव धारण केले , त्या नंतर मी सदस्य:भी.म.जो.पा.४२० हे नाव धारण केले , सर्वांना सांगुन्
  • पुन्हा जेव्हा भी.म.जो.पा. मझ्या सदस्य नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तेव्हा मी सदस्य:Fan of joker नाव धारण केले सर्वाना सांगुन.
  • तुमच्या राहुलनी मला तुमच्या सांगण्यावरून बॅन केल ... त्यात माझ्या मते मोठेपणाने सांगण्यासारखी कोण्तीही गोष्ट नाही , अगदी लाजिरवाण्या कारणासाठी माझे ते सदस्य नाव बॅन करण्यात आले.
  • पण मला तुमच्या पेक्षा थोड जास्त इंटरनेट, नेटवर्क ई. ची माहिती असल्याने तुमचा व तुमच्या राहुलचा प्रयत्न फसला.

Mrwiki reforms (चर्चा) १६:१२, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

अशोक जगधने यांचे उत्तर

[संपादन]
>>>>>What kind of real contribution you have done
>>>>>How many new articles you have created and added content into it?
>>>>>Who are you to put the voting for admins
>>>>>first of all "CONTRIBUTE SOMETHING"
हे सगळे Sudhanwa आणि AshLin यांना लागू नाही काय? की हे आपल्या कंपूतील गोतावळा आहेत? Mrwiki reforms101 हा कंपूत सामील झाल्याबद्दल धन्यवाद.अशोक जगधने (चर्चा) १३:०५, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

धर्माध्यक्ष कंपूत सामील

[संपादन]

धर्माध्यक्ष कंपूत सामील झाल्याबद्दल धन्यवाद.-अशोक जगधने (चर्चा) १४:५१, २६ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

, त्यागपत्र दिजिये

[संपादन]

Mahitgar (), You have not replied to any of the comments and allegations made during the last month made by various editors and now you have started to give explanation by locking the main pages? Who has given you that authority? Only because, we simple people people should not edit those? Better you first resign from your admin post and then open your mouth.... so , त्यागपत्र दिजिये ..... Meshram123

, त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये | , त्यागपत्र दिजिये |


Mahitgar - Chale Jao

[संपादन]

Dear Mrwiki reforms,

Mahitgar is trying to become very smart and thinking that once he has deleted the whole page being an admin, whole history and my efforts will go waste. I had not done any personal attack on him neither I had used any wrong language, but still he has doen the mischief of deleting the content. I do not know whether you can revert the deleted content. I had put my some sleepless nights to collect the content with right reference to give sufficient backing. But he does know that there are poeple who knows what Mahitgar can do. Even if he has deleted everything, I have the super power to get that back... :) Now I am going to put this on all the relevant pages. Let us see, who gets tired first.....

Mahitgar has mostly contributed in the help pages. I am making my observations only on the basis on his wikipedia editing on various wikipedia projects. This does not cover any offline activity he has done in the past if any as I am not from his city and never came accross with this.

With all this, the Marathi Wikipedia community has to decide whether he should remain as bureaucrat/admin over here or not. I request other respected members to put their valuable comments and feedback over here itself and take the suitable action accordingly.

With this I request all members to join my campain of "Mahitgar - Chale Jao". I also request other members to share their plans to execute the same.

Now in Marathi –

माहितगार यांना बहुतेक सौजन्याची भाषा पचनी पडत नाही असे दिसते. एकंदरीत माहितगार हे विकिपीडिया वरील गोचीड असून सर्व सभासदांचे आणि प्रचालकांचे रक्त शोषून घेवून विकिपीडिया वर महासत्ता गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. Maihudon आणि Mvkulkarni23 यांचा त्यांनी पद्धतशीर पणे कट करून काटा काढला आणि आणि त्यापुढे जाऊन कोहीही चर्चापानावर जाऊन त्यांना कोणी सहानभूती दाखवू नये म्हणून ती पाने lock करून टाकली. Mvkulkarni२३ यांनी निरोप घेतल्यापासून काही तासात माहितगार यांनी त्यांचा एक पितत्या सदस्य:Czeror याला प्रचालक पदासाठी पुढे केले आहे. हे म्हणजे मेलेल्या व्यक्तीच्या प्रेतावरील लोणी खाण्याचा प्रकार आहे. मी याचा जाहीररीत्या निषेध करून माहितगार यांची पहिल्यांदा राजीनाम्याची मागणी करतो. मराठी विकिपीडिया वरील जाणते सदस्य सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्या सर्वांनी एकसाथ उठून १९४२ साली ज्या प्रकारे बेधुंद इंग्रजांना "चले जाव" केले, तसेच आता माहितगार - चले जाव ही चळवळ चालू करत आहे. मराठी विकिपिडीयावरील सर्व जुने नवे जाणते सदस्य यात सहभागी होवून हे पूर्णत्वाला नेतील अशी मला खात्री आहे.

Ujjwal Nikam (चर्चा) २१:१४, २९ नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

HEY MR.WIKI

[संपादन]

I DONT SAY MALAYALAM WIKIPEDIA IS FULLY COMPLETE. BUT YOU CAN'T SEE ANY ARTICLE WHICH CONTAINS EVEN A SINGLE PIECE OF INFORMATION, PLESE MIND IT. THANK YOU!!--Abin jv (चर्चा) २२:२४, २५ डिसेंबर २०१२ (IST)[reply]


मैं तुम्हें चोट नहीं लगता है, क्षमा करें यदि आप ऐसा महसूस--Abin jv (चर्चा) २२:२७, २५ डिसेंबर २०१२ (IST)[reply]

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार Mrwiki reforms,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.