विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
|
|
|
|
|
|
ही व्यक्ती वर्गीकरणासाठी हॉटकॅट वापरते
|
|
माझी गोष्ट सांगताना मी
जास्त खोलात शिरत नाही
कारण नावालाही मग मी
निर्दोष असा उरत नाही
माझी धूळपाटी
तुमच्या लोकसभा प्रकल्पातील अविश्रांत योगदानाची कदर करण्यासाठी मी हे गौरवचिन्ह तुम्हाला देत आहे. तुमच्या सदस्य पानावर ते दिमाखाने मिरवालच.
|
|
|
एक-हजारी बार्नस्टार
|
क्षितीज पाडळकर, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.
विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.
|
|
अभय नातू ०२:०५, ३० जुलै २००८ (UTC)
|
कौस्तुभ समुद्र (चर्चा) १५:०४, ७ नोव्हेंबर २००८ (UTC)
|