सदस्य चर्चा:Kaustubh/जुन्या चर्चा/१
सद्य घटना
येथे ताज्या बातम्या, विशेषतः मराठी, महाराष्ट्र, भारताशी संबंधित, अशा लिहाव्या.
बातम्या लिहिताना व्यक्तिगत दृष्टिकोन येऊ नये याची काळजी घ्यावी.
अभय नातू ०८:३१, २२ डिसेंबर २००७ (UTC)
१-१-११ प्रकल्प
नमस्कार,
आपण या प्रकल्पाबद्दल दाखवलेल्या उत्साहाबद्दल धन्यवाद. सध्या त्यासाठीचे काम म्हणजे रोज (किंवा दर काही दिवसांनी) सांख्यिकी गोळा करुन ती प्रकल्प पानावर प्रकाशित करणे व कालांतराने चावडी तसेच इतर उपयुक्त पानांवरही इतर सदस्यांना याबद्दल आठवण करुन देणे. सांख्यिकी कोणत्या प्रकारची असावी, ती कशी गोळा करावी व प्रकाशित करावी याबद्दल आपल्या काही सूचना असतील तर त्या कळवा.
विकिपीडियाशिवाय इतर संकेतस्थळांवर आपला राबता असल्यास तेथील सदस्यांना याची कल्पना देणे व त्यांना विकिपीडियावर लेखन करण्यास उद्युक्त करणे हेही एक काम आहे.
प्रकल्प पानावर आपले नाव प्रबंधक म्हणून प्रकाशित करावे म्हणजे इतरही सदस्य याबद्दल आपल्याशी संवाद साधतील.
अभय नातू ०८:४४, २५ डिसेंबर २००७ (UTC)
सद्य घटना
I think you are working on current events. I think references for the events added should be given to justify the accuracy / correctness of the event mentioned.
You can see the current events en_Current_events regarding the same.
Maihudon ०९:२७, २६ डिसेंबर २००७ (UTC)
reference
All the newspapers are online inlcuding the ones you had mentioned. you can give article link to the news you had mentioned, something very simillar to what is done in english current events.
Maihudon ०९:५४, २६ डिसेंबर २००७ (UTC)
आ.मा.आ.का.
तुम्ही घातलेल्या माहितीतून दर आठवड्यास (रोज?) एक-एक ओळ मुखपृष्ठावर घालावी असे मला वाटते. त्यासाठी आ.मा.आ.का.च्या स्रोत साच्यात दोन noinclude ओळी घातल्या आहेत. त्यावरुन माहितीची अदलाबदल करणे सोपे होईल.
जर अशी अदलाबदल आपसूक होण्यासाठी क्लृप्ती असेल तर ती कळवावी.
अभय नातू २१:४९, २९ डिसेंबर २००७ (UTC)
Front page changes
Most front page changes are delayed due to caching. They usually appear in a few hours.
अभय नातू ०७:१८, ३१ डिसेंबर २००७ (UTC)
मुखपृष्ठ सदर
कौस्तुभ,
मुखपृष्ठ सदर बदलले आहे. आता त्यावरील लालदुव्यांचे (red links) लेख तयार करायला पाहिजेत.
अभय नातू १८:५२, १ जानेवारी २००८ (UTC)
महाराष्ट्रातील धरणे
check out the template, {{महाराष्ट्रातील धरणे}}
Maihudon ०४:००, ११ जानेवारी २००८ (UTC)
PHL 2008
Thanks for correction ... It's DOne
Maihudon ०६:१४, १२ जानेवारी २००८ (UTC)
Calculations
I did something now its working except for some fields , check out {{११२०११}}
Maihudon १७:००, १४ जानेवारी २००८ (UTC)
calculations
Its almost done , for the time ... except number of days left cos of some unknown problem.
Maihudon ०६:३९, १५ जानेवारी २००८ (UTC)
बातमी स्रोत
Ok ... I was just experimenting there with that information, so that in future we can have short news/ information about the other topics like sports, technology news etc. As you can see that the news is designed to have @ 75% of total width.
Present changes are OK with me.
Maihudon ०७:४८, ३० जानेवारी २००८ (UTC)
Thankyou very much
- THANKYOU SO MUCH Kaustubh for your Excellent Translation effort!
- I am very very Grateful.
- May you be Blessed!
- If you want any of your favourite articles to be translated into the Chinese or Taiwanese language, then I would certainly be glad help you.
- Yours Sincerely, From --Jose77 २१:४४, १४ जानेवारी २००८ (UTC)
Thanks for the welcome message.--Shijualex ०५:५६, १६ जानेवारी २००८ (UTC)
उद्दिष्ट
कौस्तुभ, २०११ पर्यंतचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक असलेले लेख, रोज जमा होणारे लेख वगैरे बाबतचा सांख्यिकी तक्ता पाहिला.उद्दिष्ट अवघड आहे आणि पूर्ण करण्यासाठी बर्याच मेहनतीची आवश्यकता आहे.मात्र ही वाढ केवळ संख्यात्मक न होता गुणात्मक होण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे असे मला वाटते.याबाबत मी असे सुचवू ईच्छितो की आपल्या देशाशी, महाराष्ट्राशी संबंधित व्यक्तिमत्त्वे, सण ,रितीरिवाज,भौगोलिकता एकूणच इथल्या संस्कृतीशी संबंधित लेखांबाबत जास्त मेहनत घेणे गरजेचे आहे.कारण जागतिक पातळीवरील व्यक्तिमत्त्वे, खेळ, शास्त्रीय माहिती व इतर बरीच माहिती आपणास इंग्रजी विकिपिडीया वरून देखील मिळू शकते. अर्थात उद्दिष्ट असेल तरच काम करण्यास प्रोत्साहन मिळते म्हणून ते आवश्यक आहे. तसेच कुणी कोणत्याही विषयावरील माहितीची भर घातली तर त्याचे स्वागतच आहे.मात्र मी अलीकडेच विकिपिडियावर काम करण्यास सुरुवात केली असल्याने प्राधान्यक्रमाबाबत असे काही धोरण अगोदरच ठरले असेल तर त्याबद्दल माहिती द्यावी हि विनंती. सदस्यांनी याबाबत त्यांची देखील मते मांडावीत. सौरभदा ०६:२२, १६ जानेवारी २००८ (UTC)
- ही माहिती चावडीवर पुनर्स्थापित केली. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:४१, १९ जानेवारी २००८ (UTC)
Barnstar Award
The Original Barnstar | ||
For your many months of service to Wikipedia, I, Jose77, hereby award you this barnstar. --Joseph, २०:३२, २० जानेवारी २००८ (UTC) |
उ.:भाषांतर
कौस्तुभ, तुम्ही अनुवादिलेल्या शब्दांपैकी काही शब्द बरोबर आहेत; तर काही रूढ शब्दांपेक्षा वेगळे आहेत. शक्यतो बोलीत/परिभाषेत/सरकारी दस्तऐवजांमध्ये वापरले जाणारे शब्द वापरण्यावर भर द्यावा. माझ्या आठवणीप्रमाणे त्या शब्दांकरता रुळलेले शब्द असे आहेत:
- Biosphere Reserve - नक्की माहीत नाही. (पण अगोदर शब्द नसल्यास ’संरक्षित जैविक क्षेत्र’ असा शब्द वापरता येईल. Reserve या शब्दाकरता ’संरक्षित’ हा शब्द सरकारी दस्तऐवजांमध्ये वापरला जातो असे स्मरते.)
- National Park - राष्ट्रीय उद्यान
- Wildlife Sanctuary - अभयारण्य
- Reserve forest - संरक्षित वन/ संरक्षित वनक्षेत्र
--संकल्प द्रविड (चर्चा) ०३:३४, २३ जानेवारी २००८ (UTC)
- World Heritage Site ला अगदी तंतोतंत काय म्हणतात ते सांगता येणार नाही. पण World Heritage अशा अर्थाने एखाद्या वास्तूचा समावेश त्या यादीत केला गेला की मराठी वृत्तपत्रांत ’अमुक अमुक वास्तूला जागतिक वारसा दर्जा मिळाला’ असे शब्दप्रयोग योजले जातात. ’जागतिक वारसा’ या शब्दांकरता गूगलवर शोधून बघा.
- ’जागतिक वारसा स्थान’ असा शब्द बरा वाटत असल्यास तो वापरता येईल.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०४:४६, २४ जानेवारी २००८ (UTC)
साचा:माहितीचौकट पर्वतरांग
सुभाष, नकाशाला सुचना (Caption) देता येईल अशी सोय या साच्यात करता येईल का? कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:५७, २४ जानेवारी २००८ (UTC)
- I have made the changes please change the titles.
सुभाष राऊत ०७:०३, २४ जानेवारी २००८ (UTC)
धन्यवाद
कौस्तुभ, आपण सांगितलेल्या सूचना मी अंमलात आणेन. तसेच र्य व र्ह या अक्षरांबद्दल साहाय्य केल्याबद्दल धन्यवाद. मी काळजी घेईनच तरीदेखील माझ्या संपादनांवर नजर असू द्यावी. सौरभदा ०६:४७, ३० जानेवारी २००८ (UTC)
यादी
कौस्तुभ, म्हंटल्याप्रमाणे वर्गविस्तार करत आहे मात्र या संपूर्ण वर्गविस्तारांची यादी कोठे पाहता येईल? जसे की मराठी गीतकार , मराठी साहित्यिक, कवी, कवयित्री वगैरे! आणि मराठी गीतकार या नावाने सर्च करता त्यांची यादी का समोर येत नाही? तसेच अगदी तंतोतंत नाव जुळल्याशिवाय कुठलेही पान दिसत नाही.मग अगदी सहजासहजी माहिती कशी उपलब्ध करता येईल? तसेच एकच व्यक्ती गीतकार व संगीतकार असता किंवा दिग्दर्शक ,निर्माता असता वर्गविस्तार कसा करावा? या बाबी खूपच निरुत्साहक आहेत. :( सौरभदा ०४:४२, ३१ जानेवारी २००८ (UTC)
सध्याची पद्धत
कौस्तुभ, सौरभ,
वर्गवृक्ष आणि वर्ग या विशेष पृष्ठांवर वर्गांबद्दल माहिती सोधता येईल. पण ते जरा किचकट वाटू शकते. एखादा विवक्षित वर्गच शोधायचा असल्यास ही पाने फारशी उपयोगी नाहीत. दुसरी अडचण (जी सौरभनेही सांगितली आहे) अशी की विकिपीडियाच्या शोधपेटीत तंतोतंत शब्द टाकल्याशिवाय कामाची माहिती मिळतेच असे नाही. त्यावर उपाय म्हणून मी काही वेळा एखाद्या वर्गाच्या/लेखाच्या शीर्षकाचा गूगलवर शोध घेतो. त्यावरून तो वर्ग अस्तित्त्वात असेल तर सापडतो; नाहीतर नाही.
एकच व्यक्ती अष्टपैलू असल्यास वर्गीकरण करण्याबद्दल: त्या लेखाच्या संदर्भात वापरण्याजोगे व अस्तित्त्वात असलेले वर्ग(वरच्या पद्धतीने शोधून :P) काढून ते अंतर्भूत करावेत. जे अस्तित्त्वात नसतील ते तयार करून (आणि हो! सुयोग्य अशा पालक वर्गात हे नवीन वर्ग टाकायला विसरू नयेत.) लेखात समाविष्ट करावेत.
--संकल्प द्रविड (चर्चा) १२:४०, ३१ जानेवारी २००८ (UTC)
Phalkewadi
Hello Kaustubh,
Thanks for pointing out the user page. There are several things wrong with it but nothing that warrants corrective action.
The uploaded text may be irrelevant, but it is not vandalism. The material may be copyrighted and copy-pasted, but he has done so in his own user-space. We do not know if it is copyrighted, for all we know it may be original research.
Since it does not transgres any of our rules, I'm going to ignore it and hope that the user translates the information makes it more relevant and contributes to a wikipedia article.
Regards,
Abhay Natu २२:३४, ३१ जानेवारी २००८ (UTC)
Milestone 2
Dear Kaustubh Compliments to you ,The credit goes to you for this effort.Bye the way frankly I am translating any messages because simply I do not know where I can reffer which messages come at No. 2 level,If you know please do guide me.Saturday night and Sunday I will give more hours to this.
Usualy before putting in new terms I do lot of reasearch so may be I will be little slow in no.of messages. For shuddha lekhan check up we need to rope in more no of editors at the earliest because that is not my strong point. Mahitgar १४:१८, १ फेब्रुवारी २००८ (UTC)
Bot Flag
- Bot status granted to सदस्य:हरकाम्या.
- अभय नातू ००:०७, ६ फेब्रुवारी २००८ (UTC)
River template
The bot I use can only apply a change to a specific category pages. It can not recurse.
Each of the river articles will need information specific to it, so bot may not even be useful.
अभय नातू ००:४९, ७ फेब्रुवारी २००८ (UTC)
thanks
thanks
सुभाष राऊत ०७:१९, १२ फेब्रुवारी २००८ (UTC)
माहितीचौकट ग्रह
माहितीचौकट ग्रह साचा खुपच छान झाला आहे. सुभाष राऊत ०९:२६, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)
- मी प्रयत्न करुन पाहतो. सुभाष राऊत ०९:३३, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)
- साचा मध्ये चित्र: टाकले व ग्रह किंवा तार्यास लिंक निर्माण केली. सुभाष राऊत ०९:४८, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)
- काही एक विशेष नाही 3-4 साचे लिहल्यावर आपणास ही जमेल. दुसरे म्हणजे पॅरामीटर चे उत्तरामध्ये कि मी नाही जोडले तरी चालेल. ते साच्यात वापरल्यास प्रत्येक वेळी कि मी देण्याची गरज राहत नाही, व तसेच त्या पॅरामीटर चे formatnum घेतल्यास मराठीत अंक देण्याची गरज ही राहत नाही
- उदा.{{formatnum: {{{1234342}}}}} {{{१२,३४,३४२}}}
- सुभाष राऊत ०९:५६, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)
Class Infobox
कौस्तुभ, सुभाष,
माझा मुद्दा असा होता की ’ग्रह’ साच्याच्या सिंटॅक्समध्ये ’
’ हा HTML टॅग वापरलाय. त्याऐवजी साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ साच्यात (आणि तत्सम बर्याच माहितीचौकट साच्यांत) वापरलेला class="infobox" हा विकिमीडिया सिंटॅक्स वापरू शकाल का? विकिमीदियाच्या या क्लासमुळे साचे लिहिणे HTML टॅगांपेक्षा बरेच सोयीस्कर होते. तसेच, लूक-अँड-फील देखील थोडा वेगळा येतो. तुलनात्मक उदाहरणे म्हणून साचा:माहितीचौकट पर्वतरांग(HTML टॅग) आणि साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ (इन्फोबॉक्स क्लास) साचे वापरलेले लेख पाहावेत.. माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल.
अधिक माहितीकरता en:Wikipedia:Infobox_templates हा लेख वाचा.
--संकल्प द्रविड (चर्चा) ०८:३१, १५ फेब्रुवारी २००८ (UTC)
- kaustubh, I would be scarcely getting good amount of time this week (though, I'll be around, intermittently.). So I could possibly proofread the template by this weekend or so.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०८:२५, २० फेब्रुवारी २००८ (UTC)
इ.स.
तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण बद्दल खुपच आहे. व आधीच ई.स. चे इ.स. करण्यात बराच वेळ गेला आहे. तरी आपण कौल घेऊन बघुया सुभाष राऊत १०:०१, १३ फेब्रुवारी २००८ (UTC)
- Dear Kaustubh,
- Frankly I have not worked much on the year related कालगणना articles except giving its link at विकिपीडिया प्रकल्प पान I remember that one of the interesting discussion link from there is gone missing that means the link looks red now so I do not know where the old discussion is.
Abhay Harsal Kolhapuri ands recently shrihari have worked a lot on it so they are the real people who know about it.
One thing is for sure whole कालगणना pages and any changes there of are quite time consuming ,as Subhash is I also feel concerned of this fact.I have seen Abhay single working months together primarily on that project.
Thanks and Regards Mahitgar ०६:२३, १७ फेब्रुवारी २००८ (UTC)
अंबादास धाराव यांच्यावरील लेख
कौस्तुभ, तुम्ही म्हणता तसं करतादेखील येईल. पण तरीही शीर्षक पाहता वैश्वकोशीय वापराच्या दृष्टीने(म्हणजे इतर लेखांमधून अशा लेखाला दुवे देण्याच्या दृष्टीने) ते ढोबळ होईल. त्यापेक्षा १९४८ च्या गांधीहत्येनंतरच्या दंगली, बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादात भडकलेल्या दंगली वगैरे लक्षणीय घटनांवर स्वतंत्र लेख लिहिणे जास्त सुटसुटीत आणि नेमके होईल.
--संकल्प द्रविड (चर्चा) १०:०९, १५ फेब्रुवारी २००८ (UTC)
वर्ग:समाजशास्त्र
Done..
सुभाष राऊत ०५:५०, १७ फेब्रुवारी २००८ (UTC)
दालन
- कौस्तुभ दालन सुरू करावेत ही कल्पना चांगली आहे ,परंतू दालन नामविश्वाकरिता आपण मेटा वर विनंती करणे आवश्यक आहे म्हणजे नंतर नामविश्व तयार करताना जो गोंधळ होतो तो होणार नाही, तो पर्यंत Wikipedia: नामविश्वात पोर्टल चालू करून ठेवावे.
- अर्थात पोर्टल चल (डायनॅमिक) हवे असेल तर प्रकल्पात पुरेसे सदस्य आहेत हे पहावे. त्या शिवाय ज्या वर्गीकरणात सर्वाधिक बर्यापैकी लांबीचे लेख झाले असतील त्यांची पोर्टल्स बनवावीत , मला वाटते क्रीडा विषयक पोर्टल कदाचित चांगले चालेल.
Mahitgar ०६:४२, १७ फेब्रुवारी २००८ (UTC)
मार्च दिनदर्शिका
go ahead and change it
सुभाष राऊत ०८:५७, १७ फेब्रुवारी २००८ (UTC)
- कौस्तुभ, अभय नातूंचा ईमेल/इथले चर्चापान याद्वारेच संपर्क आहे. आणि तसेही, काही दिवसांकरता कार्यबाहुल्यामुळे/अन्य कारणांमुळे अभय इकडे फिरकले नसावेत. तुम्हाला प्रबंधकांकरवी काही काम करवून हवे असल्यास मला सांगा.
- अजून एक गोष्ट, साचा:एप्रिलमुळ२००८ आणि तत्सम साच्यांच्या शीर्षकांत अशुद्धलेखनाची चूक दिसतेय. त्या सर्वांत ’मूळ’ असे लेखन हवे आहे.
- --संकल्प द्रविड (चर्चा) ०९:२५, १८ फेब्रुवारी २००८ (UTC)
Main Page
I guess we can change the layout from 1 march.
Here are some of my observations,
Layout is attractive and looks compact.
- सुस्वागतम् - well done
- मासिक सदर - arrangement is good
- दिनविशेष - well done .. some scope
- आणि हे आपणास माहीत आहे का? - I guess some changes are required here, only for one reanson and that is, this information is not much but it takes a lot of space.
- आजचे छायाचित्र - Well done
- निवेदन - I am not sure if this article is really needed on the first page
- थोडक्यात 'विकिपिडीया' प्रकल्पाविषयी - well done.
- विकिपिडीयाचे सहप्रकल्प - well done
Maihudon ०९:२७, २२ फेब्रुवारी २००८ (UTC)
- we should be able to do it. i am working to enhance the borders and boxes
सुभाष राऊत १०:३४, २२ फेब्रुवारी २००८ (UTC)
सूर्यमाला दालन
कौस्तुभ,
दालन करण्यासाठी मदत लागली तर कळवावे.
अभय नातू ०३:३७, २३ फेब्रुवारी २००८ (UTC)
अविशिष्ट उपपान
I guess the error is due to {{#time:U}}, which gives devanagari numbers as you can see below. I guess you had said some where the numbers can be converted from devnagari to english, I tried some thing but I think you will have to correct it.
I guess this will solve the problem.
- {{#time:U}} - १७३४६५२११८ - १७३४६५२११८
- {{formatnum|{{#time:U}}}} - साचा:Formatnum
- also check {{Rand}}
Maihudon ०७:०७, १३ मार्च २००८ (UTC)
- I am not sure about that because the problem lies in calculation for which I guess will have to go for english numbers.
- Maihudon ०७:११, १३ मार्च २००८ (UTC)
- hi, it is not working basically there is no way to do calculations using marathi numbers. i tried using other variables which will generate a english number, but it does not serve the purpose and we are not able to generate a random number.
i will open a bug for calculations using marathi numbers.
- सुभाष राऊत ०८:३७, १५ मार्च २००८ (UTC)
- bug for the same सुभाष राऊत २३:०२, १५ मार्च २००८ (UTC)
i found a workaround instead using regular time functions add xn to them and they will return english values.
like {{#time:U}} vs {{#time:xnU}} is १७३४६५२११८ vs 1734652118
सुभाष राऊत १८:०१, १६ मार्च २००८ (UTC)
Thanks
{{मराठी शब्द सुचवा}} now it it looks perfect,Thanks for your valuable help in correcting the same.Mahitgar १५:३९, २३ फेब्रुवारी २००८ (UTC)
प्रताधिकार
कौस्तुभ,
अशा लेखांवर या लेखात प्रताधिकारभंग झाल्याची शंका आहे. जर तसे आढळल्यास लेखातील मजकूर काढण्यात येईल या अर्थाची सूचना द्यावी व संबंधित सदस्याला प्रताधिकाराबाबत खुलासा करण्याची विनंती करावी.
अभय नातू ०१:११, २६ फेब्रुवारी २००८ (UTC)
चर्चा डायजेस्ट ;)
कौस्तुभ, गेल्या काही दिवसांत तू माझ्या चर्चा पानांवर ठेवलेल्या निरोपांतल्या काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया:
- साचा:माहितीचौकट ग्रह - आज बघतो. पर्वतरांग साचाही आज तपासतो.
- इ.स. निःसंदिग्धीकरण पृष्ठांचा तोडगा - चालेल. पण बरेच मोठे काम आहे. कदाचित सांगकामे चालवावे लागतील.
- शनि का शनी - संस्कृतात ’शनि’ असा मूळ शब्द आहे. संस्कृतातले र्हस्व इकारान्त शब्द मराठीत दीर्घ इकारान्त होतात; तसेच मूळ लेखनही चालू शकते. उदा.: विष्णु/ विष्णू, अग्नि/अग्नी वगैरे. त्यातही सहसा इकारान्त शब्दांमध्ये दीर्घ इकार असण्याची मराठीची प्रवृत्ती लक्षात घेता ’शनी’ हे लेखन मुख्य शीर्षक ठेवावे. ’शनि’ या शीर्षकावरून त्याला पुनर्निर्देश करावा.
--संकल्प द्रविड (चर्चा) ११:१९, २६ फेब्रुवारी २००८ (UTC)
माहितीचौकट ग्रह/धूळपाटी
कौस्तुभ, साचा:माहितीचौकट ग्रह/धूळपाटी साचा बदलून झाला आहे. तो तपासून बघ. मी पृथ्वीच्या उदाहरणाकरता त्या धूळपाटीतच साचा वापरून पाहिलाय. हवे तर इतर लेखांकरता (इतर ग्रह, लघुग्रह, ग्रहांचे उपग्रह इ.) हा साच २-३ वेळा वापरून चाचणी करून सांग.
--संकल्प द्रविड (चर्चा) १०:३३, ६ मार्च २००८ (UTC)
- धन्यावद; मेल मिळाले. उत्तर लिहायला जरा उशीर झाला. सॉरी. --संकल्प द्रविड (चर्चा) ११:२५, १९ मार्च २००८ (UTC)
Front page dhulpaati
Sorry for reverting back your changes
i am revamping the whole page to get minimum white space and some suggestions given by abhay
सुभाष राऊत ०७:१४, ९ मार्च २००८ (UTC)
Small Change in my Account No.
Thanks for you small chanages. My Account no. is 1943. It seems mistake some where else. In other wikipedia there is provision to type in Gujarati or Hindi and there is no provision here to type in Marathi or Devanagari. Regards. Vkvora2001 १५:४८, १० मार्च २००८ (UTC)
Welcoming new members
Thanks for bringing my mistake to my attention, usualy I concentrate on fast help template as you know ,in hurry I seemed to have commited the mistake. Regards Mahitgar १५:२७, १९ मार्च २००८ (UTC)