Jump to content

सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ
Aeropuerto Internacional de Maiquetía "Simón Bolívar"
आहसंवि: CCSआप्रविको: SVMI
CCS is located in व्हेनेझुएला
CCS
CCS
व्हेनेझुएलामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा काराकास
स्थळ मैक्वेशिया, व्हेनेझुएला
हब कॉन्व्हियासा
समुद्रसपाटीपासून उंची २३५ फू / ७२ मी
गुणक (भौगोलिक) 10°36′11″N 66°59′26″W / 10.60306°N 66.99056°W / 10.60306; -66.99056गुणक: 10°36′11″N 66°59′26″W / 10.60306°N 66.99056°W / 10.60306; -66.99056
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
10/28 11,483 3,610 डांबरी
09/27 9,930 3,270 डांबरी
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी १,७८,२२,२२५
विमाने १,४०,९८०
स्रोत: []
येथे थांबलेले एर फ्रान्सचे बोईंग ७४७ विमान

सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Internacional de Maiquetía "Simón Bolívar") (आहसंवि: CCSआप्रविको: SVMI) हा व्हेनेझुएला देशाच्या काराकास शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. व्हेनेझुएलामधील सर्वात वर्दळीचा असलेला हा विमानतळ काराकासच्या २१ किमी वायव्येस स्थित असून व्हेनेझुएलाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी कॉन्व्हियासाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. ह्या विमानतळाला व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसेनानी व राष्ट्राध्यक्ष सिमोन बॉलिव्हार ह्याचे नाव देण्यात आले आहे.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]