यूटीसी−०४:००

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
यूटीसी−०४:००
UTC hue4map X world Robinson.png
  यूटीसी−०४:०० ~ ६० अंश प – संपूर्ण वर्ष
(मागे) यूटीसी + (पुढे)
१२ ११ १० ०९ ०८ ०७ ०६ ०५ ०४ ०३ ०२ ०१ ०० ०१ ०२ ०३ ०४ ०५ ०६ ०७ ०८ ०९ १० ११ १२ १३ १४
०९३० ०४३० ०३३० ०३३० ०४३० ०५३० ०६३० ०८३० ०९३० १०३० ११३०
०५४५ १२४५
गडद घटेने दाखवलेले भाग उन्हाळी वेळ पाळतात. मुख्य प्रमाणवेळ मूळ रंगाने दाखवली आहे.
रेखावृत्ते
मध्यान्ह रेखांश ६० अंश प
पश्चिम सीमा (सागरी) ६७.५ अंश प
पूर्व सीमा (सागरी) ५२.५ अंश प
यूटीसी−४: निळा (जानेवारी), केशरी (जुलै), पिवळा (वर्षभर), फिका निळा - सागरी क्षेत्रे

यूटीसी−०४:०० ही यूटीसीच्या ४ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ कॅरिबियनमधील बहुसंख्य देशांची वर्षभर, कॅनडाच्या पूर्वेकडील काही प्रांतांची तसेच दक्षिण गोलार्धामधील ब्राझील, बोलिव्हिया, गयाना ह्या देशांची हिवाळी प्रमाणवेळ आहे. तसेच अमेरिका, कॅनडा, ब्राझील, चिले, पेराग्वे इत्यादी देशांमधील अनेक भूभाग यूटीसी-४ ही उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून वापरतात.