ओरिनोको नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओरिनोको नदी
ओरिनोकोवरील एक पूल
उगम पारिमा पर्वतरांग 2°19′5″N 63°21′42″W / 2.31806°N 63.36167°W / 2.31806; -63.36167
मुख अटलांटिक महासागर, व्हेनेझुएला 8°37′N 62°15′W / 8.617°N 62.250°W / 8.617; -62.250
पाणलोट क्षेत्रामधील देश व्हेनेझुएला ध्वज व्हेनेझुएला
कोलंबिया ध्वज कोलंबिया
लांबी २,१४० किमी (१,३३० मैल)
उगम स्थान उंची १,०४७ मी (३,४३५ फूट)
सरासरी प्रवाह ३३,००० घन मी/से (१२,००,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ८,८०,०००
उगमापासून मुखापर्यंत ओरिनोकोचा मार्ग
व्हेनेझुएलाच्या अमेझोनास राज्यामधील ओरिनोकोचे पात्र

ओरिनोको (स्पॅनिश: Río Orinoco) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. २,१४० किमी लांबीची ओरिनोको ही येथील ॲमेझॉनखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. ही नदी व्हेनेझुएला-ब्राझिल सीमेवर उगम पावते. ह्या नदीने व्हेनेझुएला व कोलंबिया देशांची सीमा आखली आहे.


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: