ब्रायन युइली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रायन यूली या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

ब्रायन विल्यम युइली (२९ ऑक्टोबर, १९४१:न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६३ ते १९६९ दरम्यान १७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे.