"इ.स. १९५०" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४४ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (→‎प्रतिवार्षिक पालन: वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB)
छो
* [[जुलै ५]] - [[कोरियन युद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[उत्तर कोरिया]]च्या सैन्यात चकमक.
* जुलै ५ - [[इस्रायल|इस्रायेल]]च्या [[क्नेसेट]]ने जगातील कोणत्याही [[ज्यू]] व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
* [[जुलै १२]] - [[रेने प्लेव्हेन]] [[फ्रान्स|फ्रांस]]च्या पंतप्रधानपदी.
* [[जुलै २०]] - [[बेल्जियम]]च्या संसदेने राजा [[लिओपोल्ड तिसरा, बेल्जियम|लिओपोल्ड तिसर्‍याला]] अज्ञातवासातून परत बोलावले.
* जुलै २० - [[कोरियन युद्ध]] - [[उत्तर कोरिया]]ने [[दक्षिण कोरिया]]ची तात्पुरती राजधानी [[तैजोन]] वर हल्ला चढवला.
 
== मृत्यू ==
* [[मार्च ६]] - [[आल्बेर लेब्रन]], [[फ्रान्स|फ्रांस]]चा अध्यक्ष.
* [[मे १६]] - [[अण्णासाहेब लठ्ठे]], [[कोल्हापूर]] संस्थानचे दिवाण; अर्थमंत्री, महाराष्ट्र.
* [[ऑक्टोबर २९]] - [[गुस्ताफ पाचवा, स्वीडन]]चा राजा.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी