Jump to content

बिल मरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिल मरे
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावBill Murray संपादन
जन्म-नावWilliam James Murray संपादन
दिलेले नावWilliam James संपादन
आडनावMurray संपादन
जन्म तारीख२१ सप्टेंबर 1950 संपादन
जन्मस्थानWilmette संपादन
भावंडेJohn Murray, Joel Murray, Brian Doyle-Murray संपादन
वैवाहिक जोडीदारMickey Kelly, Jennifer Butler संपादन
अपत्यCooper Murray, Homer Murray, Luke Murray संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाLoyola Academy, Regis University संपादन
चे शिष्यDel Close संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1973 संपादन
FilmographyBill Murray filmography संपादन
उल्लेखनीय कार्यGhostbusters, Lost in Translation संपादन
सदस्यताWriters Guild of America, East संपादन
नामांकने प्राप्तऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार संपादन
Related categoryCategory:Films directed by Bill Murray संपादन

विल्यम जेम्स मरे किंवा बिल मरे (जन्म २१ सप्टेंबर १९५०) [] एक अमेरिकन अभिनेता आणि विनोदी कलाकार आहे. [] १९७७ ते १९८० या काळात सॅटरडे नाईट लाइव्ह मधून ते प्रसिद्ध झाले.यासह, अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या जसे: मीटबॉल्स (१९७९), कॅडीशॅक (१९८०), स्ट्राइप्स (१९८१), टूट्सी (१९८२), घोस्टबस्टर्स (१९८४), घोस्टबस्टर्स II (१९८९), व्हाट अबाउट बॉब (१९९१), ग्राउंडहॉग डे (१९९३), किंगपिन (१९९६), द मॅन हू न्यू टू लिटल (१९९७), चार्लीज एंजल्स (२०००) आणि ऑस्मोसिस जोन्स (२००१).

सोफिया कोपोलाच्या लॉस्ट इन ट्रान्सलेशन (२००३) मधील मरेच्या अभिनयामुळे त्याला गोल्डन ग्लोब आणि ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी ऑस्कर नामांकन मिळाले.

संदर्भ

[संपादन]
  1. "Horoscope". TV Guide. December 20, 2021. p. 70.
  2. "Chicago Cubs: Bill Murray shares fans' joy". BBC News. November 3, 2016.