मनुएल ओड्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनुएल आर्तुरो ओद्रिया अमोरेती (स्पॅनिश: Manuel Arturo Odría Amoretti; २६ नोव्हेंबर १८९६ - १८ फेब्रुवारी १९७४) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा एक लष्करी अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. तो १९४८ ते १९५० व १९५० ते १९५६ ह्या दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदावर होता.

मागील
होजे बुस्टामांटे
पेरूचा राष्ट्राध्यक्ष
1948–1950
पुढील
झेनोन नोरियेगा
मागील
झेनोन नोरियेगा
पेरूचा राष्ट्राध्यक्ष
1950–1956
पुढील
मनुएल प्राडो उगार्तेशे