बॉबी मॅकफेरिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रॉबर्ट कीथ बॉबी मॅकफेरिन, जुनियर (मार्च ११, इ.स. १९५०:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा अमेरिकन संगीतकार आणि गायक आहे. याचे १९८८चे डोंट वरी, बी हॅपी हे गाणे लोकप्रिय झाले. मॅकफेरिनने आतापर्यंत दहा ग्रॅमी पुरस्कार मिळवले आहेत.