Jump to content

देजॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तैजोन या पानावरून पुनर्निर्देशित)
देजॉन
대전광역시 (हांगुल)
大田廣域市 (हांजा)
दक्षिण कोरियामधील शहर
देजॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 36°21′N 127°23′E / 36.350°N 127.383°E / 36.350; 127.383

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
प्रांत दक्षिण चुंगचॉंग प्रांत
क्षेत्रफळ ५३९.८५ चौ. किमी (२०८.४४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १५,३७,३२४
  - घनता २,८०० /चौ. किमी (७,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.daejeon.go.kr


देजॉन हे दक्षिण कोरिया देशामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे महानगर व विशेष केंद्रशासित शहरांपैकी एक आहे. देजॉन दक्षिण कोरियाच्या मध्य भागात वसले असून देशामधील वाहतूकीचे सर्वात मोठे केंद्र आहेत. कोरियामधील सर्व महत्त्वाचे व वर्दळीचे महामार्ग व दृतगती तसेच इतर रेल्वेमार्ग देजॉनमधून जातात.


जुळी शहरे

[संपादन]
शहर प्रदेश देश कधीपासून
ओदा शिमाने जपान ध्वज जपान 1987
सिअ‍ॅटल वॉशिंग्टन Flag of the United States अमेरिका 1989
बुडापेस्ट हंगेरी ध्वज हंगेरी 1994
नांजिंग च्यांग्सू Flag of the People's Republic of China चीन 1994
कॅल्गारी आल्बर्टा कॅनडा ध्वज कॅनडा 1996
ग्वादालाहारा हालिस्को मेक्सिको ध्वज मेक्सिको 1997
उप्साला स्वीडन ध्वज स्वीडन 1999
नोवोसिबिर्स्क नोवोसिबिर्स्क ओब्लास्त रशिया ध्वज रशिया 2001
ब्रिस्बेन क्वीन्सलंड ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 2002
सप्पोरो होक्काइदो जपान ध्वज जपान 2010

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: