"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३,९१९ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
<!--विकिपीडिया चावडीवर स्वागत आहे, आपली मते शंका मनमोकळेपणाने मांडा लिहिल्या नंतर आपले मत या संपादन खिडकी खालील जतन करा येथे टिचकी मारून सेव्ह करण्याचे विसरू नका-->
== चित्रे आणि खात्याबाबत माहिती हवी आहे.==
*छायाचित्रे चढवताना ती विकीकॉमन्स वर चढवण्याचे काय फायदे होतात?
:छायाचित्रे विकिबुक्स,विक्शनरी,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पात त्याच नावाने सहज वापरता येतात एवढेच नाही तर इतर भाषिय विकिपीडीयात सुद्धा सहज वापरता येतात .प्रत्येक विकिप्रकल्पात चित्रे पुन्हा-पुन्हा चढवण्याचे duplicationचे काम टळते.
त्यासाठी इंग्रजी विकीवर सदस्यत्व असणे आवश्यक आहे का? की मला मराठी खात्यातूनच हे काम करता येईल?
:प्रताधिकार विषयक अधीक प्रगल्भ माहिती आणि पाठबळ देण्यात सध्यातरी तेथील सदस्य अधीक वाकबगार आहेत.
माझे मराठीवरचे खाते मी हिंदी किंवा इंग्रजी विकीवर वापरु शकतो का? अशी खाती जोडता येतात का?
:वर्गीकरणातही तेथे सहाय्य बरे पडते.
 
*त्यासाठी इंग्रजी विकीवर सदस्यत्व असणे आवश्यक आहे का? की मला मराठी खात्यातूनच हे काम करता येईल?
:आपण मराठी विकिपीडियावरचेच खाते तेथे वापरू शकता.केवळ [[special:preferance]] म्हणजेच # "माझ्या पसंती"त मराठी भाषा पुन्हा एकदा निवडून आपण सुचालन मराठी विकिपीडिया प्रमाणेच मराठीतून करू शकता.
:तेथील इतर सहाय्य पानांचे पण मराठीत भाषांतर होणे आणि करणे जरूरी आहे पण संपादन (माणूस) बळा अभावी बाकी आहे.
 
*माझे मराठीवरचे खाते मी हिंदी किंवा इंग्रजी विकीवर वापरु शकतो का? अशी खाती जोडता येतात का?
:होय आपण मराठीवरचे खाते सर्व विकिसहप्रकल्पात वापरू शकता (पूर्वी हि सोय नव्हती पण आता आहे).
 
काही तांत्रीक अडचणीच्या शक्यता (तुमचे सदस्य नाव यूनिक वाटते त्यामुळे खालील अडचणी तुम्हाला येण्याची शक्यता कमी आहे.):
:केवळ अपवाद काही जुन्या खात्यांना हे करणे जमत नाही कारण त्याच नावाचे खाते इतर विकिवर आधीकुणी तयार केलेले असेल तर जमत नाही. अशी अडचण मराठी विकिपीडीयाचे एक सदस्य J यांना मेटा प्रकल्पात आली कारण तीथे एक फ्रेंच विकिपीडियातून आलेले J आधीच सक्रीय होते; अशा अडचणी हिंदी, मराठी,नेपाळी विकिपीडियावरील देवनागरी सदस्य नावे एक सारखी असली आणि दोघेही तीसर्‍या विकिपीडियात गेले तर जो आधी जाईल त्याला खाते मिळत असावे.अशाबाबतीत दुसर्‍या विकिपीडियावर जाणार्‍यास नवीन खाते बनवून त्याचे मुळ विकिपीडियातील खात्यांशी एकत्रीकरण करण्याची सोय उपलब्ध असावी असे वाटते .कदाचित अभय नातू याबद्दल आधिक सांगू शकतील असे वाटते.
[[सदस्य:Mahitgar|माहितगार]] १५:०५, ३० जून २०१० (UTC)
<!--हा सहाय्य मजकुर टिक आहे का ? काही बदल अथवा अधीक सहाय्य हवे असल्यास जरूर नमूद करा -->
<!--खालील महिरपी कंसातील तंरंग चिन्हे(~~~~) वगळू नयेत त्या तरंगचिन्हाने आपोआप आपले सदस्य नाव उमटते आणि सहाय्य उपलब्ध करणे सोपे जाते. या खिडकीच्या खाली जतन करणे लिहिले आहे तेथे आवर्जून टिचकी मारून आपले हे लेखन येथे सेव्ह करावे. शंका मांडल्या बद्दल धन्यवाद -->:धन्यवाद!
३३,१२७

संपादने

दिक्चालन यादी