विकिपीडिया चर्चा:चावडी

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  विकिपीडिया:चावडीच्या पानावरचे प्रास्ताविक असे आहे:

  “सदस्यांकडून नवीन चावडी आराखड्यानुसार सुयोग्य चावडी कोणती ते समजावे व लेखन संबंढीत सुयोग्य चावडीवर जावे म्हणून हे पान सुरक्षीत केले गेले आहे .कृपया वाचन आणि लेखनाकरिता खालीलपैकी सुयोग्य चावडी निवडावी. चावडीपानांवर लेखन करण्यापुर्वी खालील लेखन संकेत अभ्यासून घ्यावेत.ह्या पानाचे दालन पानात रूपांतरन आणि सुयोग्य सुधारणाकरिता संपादन क्षम आनंदाने करून दिले जाईल तशी विनंती चर्चा पानावर करावी.”

  यातले एकही वाक्य शुध्द नाही. कृपा करून कोणीतरी ते शुध्द करेल का? मला संपादनाची परवानगी दिल्यास मी करण्यास तयार आहे.

  Mitoderohne (चर्चा) ०१:४८, १२ सप्टेंबर २०१५ (IST)Reply[reply]

  जरूर करावे! इतरही ठिकाणी शुद्धलेखन/व्याकरण सुधारण्याची संधी असल्यास आपली मदत हवीच आहे.
  धन्यवाद.
  अभय नातू (चर्चा) ०२:४१, १२ सप्टेंबर २०१५ (IST)Reply[reply]


  Yes.png झाले. पान संपादनक्षम होण्यासाठी अर्धसुरक्षीत केले.
  माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०७:५२, १२ सप्टेंबर २०१५ (IST)Reply[reply]