"लारीमर काउंटी, कॉलोराडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती) |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Colorado State University Spruce Hall.jpg|180px|इवलेसे|उजवे|[[फोर्ट कॉलिन्स]]मधील [[कॉलोराडो स्टेट युनिव्हर्सिटी]]चा स्प्रुस हॉल]] |
[[चित्र:Colorado State University Spruce Hall.jpg|180px|इवलेसे|उजवे|[[फोर्ट कॉलिन्स]]मधील [[कॉलोराडो स्टेट युनिव्हर्सिटी]]चा स्प्रुस हॉल]] |
||
'''लारीमर काउंटी''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॉलोराडो]] राज्याच्या [[कॉलोराडोमधील काउंटी|६४पैकी]] एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी [[वायोमिंग]]च्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या |
'''लारीमर काउंटी''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॉलोराडो]] राज्याच्या [[कॉलोराडोमधील काउंटी|६४पैकी]] एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी [[वायोमिंग]]च्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २९९,६३० होती.<ref name="QF">{{cite web|title=State & County QuickFacts|url=http://quickfacts.census.gov/qfd/states/08/08069.html|publisher=United States Census Bureau|access-date=June 8, 2014|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20110606233819/http://quickfacts.census.gov/qfd/states/08/08069.html|archive-date=June 6, 2011}}</ref> [[फोर्ट कॉलिन्स]] शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.<ref name="GR6">{{cite web|url=http://www.naco.org/Counties/Pages/FindACounty.aspx|access-date=2011-06-07|title=Find a County|publisher=National Association of Counties}}</ref> |
||
==इतिहास== |
==इतिहास== |
००:०७, १८ एप्रिल २०२२ ची आवृत्ती
लारीमर काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २९९,६३० होती.[१] फोर्ट कॉलिन्स शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
लारीमर काउंटीची रचना १८६१मध्ये करण्यात आली. या काउंटीला येथील डेन्व्हरच्या स्थापक विल्यम लॅरीमर, जुनियरचे नाव देण्यात आले आहे.[३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. June 8, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 181.