फोर्ट कॉलिन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Downtown Fort Collins Colorado.jpg

फोर्ट कॉलिन्स अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. केशेला पूडर नदीच्या काठी वसलेले हे गाव लारिमर काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर डेन्व्हरच्या उत्तरेस ५७ मैल (९२ किमी) असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४३,९८६ आहे. त्यानुसार हे शहर कॉलोराडोत चौथ्या क्रमांकावर आहे.

येथे कॉलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीचे मुख्य आवार आहे.