"म्युन्शेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४९ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Pywikibot 3.0-dev)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
| longd = 11 | longm = 34 | longs = 0 | longEW = E
}}
'''म्युनिक''' अथवा ''म्युनशेन'' (मराठी लिखाण म्युनिच) हे जर्मनीतील प्रमुख शहर आहे. [[बायर्न]] राज्याची राजधानी असलेल्या ह्या शहरात १९७२ च्या [[ऑलिंपिक]] स्पर्धा पार पडल्या होत्या. या शहराची एकूण लोकसंख्या १३ लाख इतकी असून जर्मनीतील [[बर्लिन]]हॅंम्बुर्गनंतर[[हॅंम्बुर्ग]]नंतर तिसरे मोठे शहर आहे. [[बव्हेरियन आल्पस्]] च्या पायथ्याशी हे शहर वसले आहे व इसार नावाची नदी शहराच्या मध्यभागातून वाहते. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या म्युनिचजवळ अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच अनेक घटनांचा साक्षिदार असलेल्या या शहरात अनेक ऐतिहासीक स्थळे व राजवाडे आहेत. तसेच हे शहर संग्रहालयांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ड्यॉईचे[[ड्यॉई]]चे वस्तूसंग्रहालय म्युझियम, विमानांचे संग्रहालय ही काही येथील प्रसिद्ध संग्रहालये आहेत. जगप्रसिद्ध वाहन निर्माते [[बी.एम.डब्यूडब्ल्यू]] या कंपनीचे माहेरघर म्युनिकच आहे. जर्मनीने दुसर्‍या महायुद्धानंतर केलेल्या प्रगतीचे म्युनिच हे प्रतीक मानले जाते.
 
== भौगोलिक ==
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी