"जपानमधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{बौद्ध धर्म}} |
{{बौद्ध धर्म}} |
||
कोरियन बौद्ध भिक्खू निहॉन शोकी यांच्या अनुसार इ.स. ५५२ |
[[कोरिया|कोरियन]] बौद्ध [[भिक्खू]] निहॉन शोकी यांच्या अनुसार [[इ.स. ५५२]] मध्ये अधिकृतपणे [[जपान|जपानमध्ये]] बौद्ध धर्माचे प्रचलन सुरु आहे. [[जपानी लोक|जपानी समाजाच्या]] विकासावर [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचा]] मोठा प्रभाव आहे आणि तो आजपर्यंत जपानी संस्कृतीचा एक प्रभावशाली पैलू आहे. विविध अहवालांनुसार, जपानमध्ये ९६% [[बौद्ध]] लोक (१२ कोटी) आहेत. २०१५ च्या [[जपानी सरकार|जपानी सरकारच्या]] एका संशोधनानुसार, ६९.८% (९ कोटी) जपानी लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. ९ कोटी ते १२ कोटी बौद्धांसह जपान हा [[चीन|चीननंतर]] जगातील सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेला दुसरा देश आहे. जपानमध्ये प्रामुख्याने [[महायान]] बौद्ध धर्म प्रभावशाली आहे. |
||
== हे सुद्धा पहा == |
== हे सुद्धा पहा == |
१४:३४, ३ जून २०२० ची आवृत्ती
बौद्ध धर्म |
---|
कोरियन बौद्ध भिक्खू निहॉन शोकी यांच्या अनुसार इ.स. ५५२ मध्ये अधिकृतपणे जपानमध्ये बौद्ध धर्माचे प्रचलन सुरु आहे. जपानी समाजाच्या विकासावर बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव आहे आणि तो आजपर्यंत जपानी संस्कृतीचा एक प्रभावशाली पैलू आहे. विविध अहवालांनुसार, जपानमध्ये ९६% बौद्ध लोक (१२ कोटी) आहेत. २०१५ च्या जपानी सरकारच्या एका संशोधनानुसार, ६९.८% (९ कोटी) जपानी लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. ९ कोटी ते १२ कोटी बौद्धांसह जपान हा चीननंतर जगातील सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेला दुसरा देश आहे. जपानमध्ये प्रामुख्याने महायान बौद्ध धर्म प्रभावशाली आहे.