"प्रतिपदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
==काही महत्त्वाच्या प्रतिपदा== |
==काही महत्त्वाच्या प्रतिपदा== |
||
* आश्विन शुक्ल प्रतिपदा - शारदीय नवरात्राचा पहिला दिवस, अग्रसेन जयंती |
|||
* चैत्र शुक्ल प्रतिपदा - [[गुढी पाडवा]] |
* चैत्र शुक्ल प्रतिपदा - [[गुढी पाडवा]] |
||
* फाल्गुन वद्य प्रतिपदा - धूलिवंदन (धुळवड) |
* फाल्गुन वद्य प्रतिपदा - धूलिवंदन (धुळवड) |
१२:५८, २९ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती
प्रतिपदा हा हिंदू कालमापनातील अमावास्येनंतर किंवा पौर्णिमेनंतर येणारा लगेचचा दिवस (तिथी) आहे. अमावास्येनंतर येणार्ऱ्याप्रतिपदेला शुद्ध किंवा शुक्ल प्रतिपदा आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या प्रतिपदेला वद्य किंवा कृष्ण प्रतिपदा म्हणातात. दक्षिणी भारतात शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी नवीन महिना सुरू होतो, तर मध्य आणि उत्तर भारतात नवीन हिंदू महिन्याची सुरुवात पंधरा दिवस आधी, म्हणजे कृष्ण प्रतिपदेला होते.
प्रतिपदेला (आणि षष्ठी/एकादशीला) नंदा तिथी, म्हणजेच आनंद देणारी तिथी असे म्हणतात.
काही महत्त्वाच्या प्रतिपदा
- आश्विन शुक्ल प्रतिपदा - शारदीय नवरात्राचा पहिला दिवस, अग्रसेन जयंती
- चैत्र शुक्ल प्रतिपदा - गुढी पाडवा
- फाल्गुन वद्य प्रतिपदा - धूलिवंदन (धुळवड)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |