Jump to content

"चतुर्दशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३: ओळ ३:
==काही महत्त्वाच्या चतुर्दशी==
==काही महत्त्वाच्या चतुर्दशी==
* अनंत चतुर्दशी : भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनाचा दिवस)
* अनंत चतुर्दशी : भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनाचा दिवस)
* नरक चतुर्दशी : आश्विन वद्य चतुर्दशी (दिवाळीचा पहिला दिवस)
* नरक चतुर्दशी (रूप चतुर्दशी) : आश्विन वद्य चतुर्दशी (दिवाळीचा पहिला दिवस)
* नृसिंह चतुर्दशी (नृसिंह प्रकटदिन) : वैशाख शुक्ल चतुर्दशी
* पिशाचमोचन चतुर्दशी : मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी
* पिशाचमोचन चतुर्दशी : मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी
* महाशिवरात्रि : माघ वद्य चतुर्दशी
* महाशिवरात्रि : माघ वद्य चतुर्दशी
* रूप चतुर्दशी : आश्विन वद्य चतुर्दशी (दक्षिणी दिवाळी; छोटी दिवाळी)
* रेणुका चतुर्दशी : चैत्र शुक्ल चतुर्दशी
* रेणुका चतुर्दशी : चैत्र शुक्ल चतुर्दशी
* हाटकेश्वर जयंती : चैत्र शुक्ल चतुर्दशी
* हाटकेश्वर जयंती : चैत्र शुक्ल चतुर्दशी

१२:४०, ७ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

चतुर्दशी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या आदल्या दिवशी असते.

काही महत्त्वाच्या चतुर्दशी

  • अनंत चतुर्दशी : भाद्रपद शुक्ल चतुर्दशी (सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनाचा दिवस)
  • नरक चतुर्दशी (रूप चतुर्दशी) : आश्विन वद्य चतुर्दशी (दिवाळीचा पहिला दिवस)
  • नृसिंह चतुर्दशी (नृसिंह प्रकटदिन) : वैशाख शुक्ल चतुर्दशी
  • पिशाचमोचन चतुर्दशी : मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी
  • महाशिवरात्रि : माघ वद्य चतुर्दशी
  • रूप चतुर्दशी : आश्विन वद्य चतुर्दशी (दक्षिणी दिवाळी; छोटी दिवाळी)
  • रेणुका चतुर्दशी : चैत्र शुक्ल चतुर्दशी
  • हाटकेश्वर जयंती : चैत्र शुक्ल चतुर्दशी