Jump to content

"त्रयोदशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
==काही विशेष त्रयोदश्या==
==काही विशेष त्रयोदश्या==
* चैत्र शुद्ध त्रयोदशी - अनंतपूजन व्रताचा दिवस (?); [[महावीर]] जयंती
* चैत्र शुद्ध त्रयोदशी - अनंतपूजन व्रताचा दिवस (?); [[महावीर]] जयंती
* आश्विन वद्य त्रयोदशी - धनत्रयोदशी
* ज्येष्ठ वद्य त्रयोदशी - अंगीरस ऋषी जयंती
* आश्विन वद्य त्रयोदशी - धनत्रयोदशी; धन्वंतरी जयंती
* माघ शुद्ध त्रयोदशी - विश्वकर्मा जयंती
* माघ वद्य त्रयोदशी - महाशिवरात्र
* माघ वद्य त्रयोदशी - महाशिवरात्र



२१:२०, २८ मार्च २०१९ ची आवृत्ती

त्रयोदशी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शुक्ल आणि दुसऱ्या पंधरवाड्यात वद्य त्रयोदशी येते. प्रत्येक त्रयोदशीला शिवरात्री हे पर्व असते. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्र म्हणतात. त्रयोदशीला केलेल्या उपासाला प्रदोष म्हणतात. दोन्ही पक्षांत येत असल्याने या दिवसाला पक्षप्रदोष म्हणतात. त्यांना वारानुसार सोमप्रदोष, भौमप्रदोष किंवा शनिप्रदोष ही नावे आहेत.

काही विशेष त्रयोदश्या

  • चैत्र शुद्ध त्रयोदशी - अनंतपूजन व्रताचा दिवस (?); महावीर जयंती
  • ज्येष्ठ वद्य त्रयोदशी - अंगीरस ऋषी जयंती
  • आश्विन वद्य त्रयोदशी - धनत्रयोदशी; धन्वंतरी जयंती
  • माघ शुद्ध त्रयोदशी - विश्वकर्मा जयंती
  • माघ वद्य त्रयोदशी - महाशिवरात्र