Jump to content

"नवमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q3526646
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही कालमापनातील एक तिथी आहे.
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. हिंदू महिन्यात साधारणत: दोन नवमी येतात, शुक्ल (शुद्ध) पक्षात एक आणि कृष्ण (वद्य) पक्षात एक.

==काही महत्त्वाच्या नवम्या==
* चैत्र शुक्ल नवमी - रामनवमी
* वैशाख शुक्ल नवमी - सीता नवमी/जानकी नवमी
* ज्येष्ठ शुद्ध नवमी - महेश नवमी (माहेश्वरी समाजाचा सण)
* श्रावण वद्य नवमी - गोगा नवमी
* आश्विन शुक्ल नवमी - महानवमी
* भाद्रपद शुद्ध नवमी - अदुःख नवमी
* भाद्रपद वद्य नवमी - अविधवा नवमी
* आषाढ शुद्ध नवमी - कांदेनवमी
* कार्तिक शुद्ध नवमी - कूष्मांड नवमी
* माघ शुद्ध नवमी - महानंदा नवमी; गुप्त नवरात्रातला शेवटचा दिवस.
* माघ वद्य नवमी - दासनवमी


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१७:५१, २८ मार्च २०१९ ची आवृत्ती

नवमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. हिंदू महिन्यात साधारणत: दोन नवमी येतात, शुक्ल (शुद्ध) पक्षात एक आणि कृष्ण (वद्य) पक्षात एक.

काही महत्त्वाच्या नवम्या

  • चैत्र शुक्ल नवमी - रामनवमी
  • वैशाख शुक्ल नवमी - सीता नवमी/जानकी नवमी
  • ज्येष्ठ शुद्ध नवमी - महेश नवमी (माहेश्वरी समाजाचा सण)
  • श्रावण वद्य नवमी - गोगा नवमी
  • आश्विन शुक्ल नवमी - महानवमी
  • भाद्रपद शुद्ध नवमी - अदुःख नवमी
  • भाद्रपद वद्य नवमी - अविधवा नवमी
  • आषाढ शुद्ध नवमी - कांदेनवमी
  • कार्तिक शुद्ध नवमी - कूष्मांड नवमी
  • माघ शुद्ध नवमी - महानंदा नवमी; गुप्त नवरात्रातला शेवटचा दिवस.
  • माघ वद्य नवमी - दासनवमी