Jump to content

"सप्तमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावस्येनंतर ही साधारणपणे ७व्या दिवशी आली तर शुक्ल सप्तमी आणि पौर्णिमेनंतर सातव्या दिवशी आली तर कृष्ण सप्तमी असते.
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावस्येनंतर ही साधारणपणे ७व्या दिवशी आली तर शुक्ल सप्तमी आणि पौर्णिमेनंतर सातव्या दिवशी आली तर कृष्ण सप्तमी असते.

==काही विशेष सप्तम्या==
* श्रावण शुद्ध सप्तमी - संत तुळशीदास जयंती. याच दिवशी इ.स. १४९७ साली तुळशीदासांचा जन्म झाला.
* माघ शुद्ध सप्तमी - रथसप्तमी. अचला सप्तमी, विधान सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी; शिवाय चंद्रभागा सप्तमी (ओरिसा)
* फाल्गुन कृष्ण सप्तमी - शीतला सप्तमी


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१७:४७, २४ मार्च २०१९ ची आवृत्ती

सप्तमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावस्येनंतर ही साधारणपणे ७व्या दिवशी आली तर शुक्ल सप्तमी आणि पौर्णिमेनंतर सातव्या दिवशी आली तर कृष्ण सप्तमी असते.

काही विशेष सप्तम्या

  • श्रावण शुद्ध सप्तमी - संत तुळशीदास जयंती. याच दिवशी इ.स. १४९७ साली तुळशीदासांचा जन्म झाला.
  • माघ शुद्ध सप्तमी - रथसप्तमी. अचला सप्तमी, विधान सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी; शिवाय चंद्रभागा सप्तमी (ओरिसा)
  • फाल्गुन कृष्ण सप्तमी - शीतला सप्तमी