Jump to content

"अष्टमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
{{विकिडाटा माहितीचौकट}}


'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमाावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी ही दुर्गाष्टमी असते.
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमाावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी ही दुर्गाष्टमी असते. सूर्यापासूनचे चंद्रापर्यंतचे अंतर जेव्हा ८५ ते ९६ अंश असते तेव्हा शुक्ल पक्षातली अष्टमी, आणि जेव्हा ते २६५ ते २७६ अंश असते तेव्हा वद्य पक्षातली अष्टमी असते.{{संदर्भ हवा}}
पासूनचे चंद्रापर्यंतचे अंतर जेव्हा ८५ ते ९६ अंश असते तेव्हा शुक्ल पक्षातली अष्टमी, आणि जेव्हा ते २६५ ते २७६ अंश असते तेव्हा वद्य पक्षातली अष्टमी असते.{{संदर्भ हवा}}


==अष्टम्यांची काही खास नावे==
==अष्टम्यांची काही खास नावे==
* कराष्टमी - आश्विन वद्य अष्टमी
* कराष्टमी - आश्विन वद्य अष्टमी
* कालभैरव जयंती - कार्तिक वद्य अष्टमी
* कालभैरव जयंती - कार्तिक वद्य अष्टमी
* कालाष्टमी - कोणत्याही महिन्यातली वद्य अष्टमी
* गोपाष्टमी/गोपालाष्टमी - कार्तिक शुक्ल अष्टमी
* गोपाष्टमी/गोपालाष्टमी - कार्तिक शुक्ल अष्टमी
* जन्माष्टमी/गोकुळ अष्टमी - श्रावण वद्य अष्टमी
* जन्माष्टमी/गोकुळ अष्टमी - श्रावण वद्य अष्टमी
* जानकी जयंती (सीता अष्टमी) - माघ वद्य अष्टमी
* जानकी जयंती (सीता अष्टमी) - माघ वद्य अष्टमी
* त्रिलोचन अष्टमी - ज्येष्ठ शुक्ल अष्टमी
* त्रिलोचन अष्टमी - ज्येष्ठ शुक्ल अष्टमी
* दुर्गाष्टमी - कोणत्याही महिन्यात येणारी शुक्ल अष्टमी
* बुधाष्टमी - बुधवारी येणारी अष्टमीhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%80&action=edit
* बुधाष्टमी - बुधवारी येणारी अष्टमीhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%80&action=edit
* भीमाष्टमी - पौ़ष शुक्ल अष्टमी
* भीमाष्टमी - पौ़ष शुक्ल अष्टमी

२०:४०, २२ मार्च २०१९ ची आवृत्ती

अष्टिमी (bho); অষ্টমী (bn); આઠમ (gu); Аштами (ru); अष्टमी (mr); ଅଷ୍ଟମୀ (or); Ashtami (en-gb); अष्टमि (new); अष्टमी (ne); ಅಸ್ಟೆಮಿ (tcy); अष्टमी (sa); अष्टमी (hi); అష్టమి (te); ašamti (sl); Ashtami (en); Ashtami (en-ca); ಅಷ್ಟಮಿ (kn); அட்டமி (ta) eighth day of the lunar fortnight (en); चांद्रमासातील पंधरवड्याच्या आठवा दिवस (mr); 8-е лунные сутки в индийской астрологии (ru); osmi dan luninega štirinajstdnevja (sl) आठें (hi); அஷ்டமி (ta); Ashtami (or)
अष्टमी 
चांद्रमासातील पंधरवड्याच्या आठवा दिवस
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारतिथी
ह्याचा भागहिंदू दिनदर्शिका
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अष्टमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमाावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी ही दुर्गाष्टमी असते. सूर्यापासूनचे चंद्रापर्यंतचे अंतर जेव्हा ८५ ते ९६ अंश असते तेव्हा शुक्ल पक्षातली अष्टमी, आणि जेव्हा ते २६५ ते २७६ अंश असते तेव्हा वद्य पक्षातली अष्टमी असते.[ संदर्भ हवा ]

अष्टम्यांची काही खास नावे

  • कराष्टमी - आश्विन वद्य अष्टमी
  • कालभैरव जयंती - कार्तिक वद्य अष्टमी
  • कालाष्टमी - कोणत्याही महिन्यातली वद्य अष्टमी
  • गोपाष्टमी/गोपालाष्टमी - कार्तिक शुक्ल अष्टमी
  • जन्माष्टमी/गोकुळ अष्टमी - श्रावण वद्य अष्टमी
  • जानकी जयंती (सीता अष्टमी) - माघ वद्य अष्टमी
  • त्रिलोचन अष्टमी - ज्येष्ठ शुक्ल अष्टमी
  • दुर्गाष्टमी - कोणत्याही महिन्यात येणारी शुक्ल अष्टमी
  • बुधाष्टमी - बुधवारी येणारी अष्टमीhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%80&action=edit
  • भीमाष्टमी - पौ़ष शुक्ल अष्टमी
  • महाष्टमी - आश्विन शुक्ल अष्टमी
  • राधाष्टमी - भाद्रपद शुक्ल अष्टमी
  • शीतलाष्टमी/शाकाष्टका - फाल्गुन वद्य अष्टमी[ संदर्भ हवा ]