Jump to content

"तृतीया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील अमावास्येनंतर तिसऱ्या दिवशी किंवा पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी येणारी तिथी आहे.
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील अमावास्येनंतर तिसऱ्या दिवशी किंवा पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी येणारी तिथी आहे. तृतीयेला हिंदीत तीज म्हणतात. तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी ह्या तिथिसमुच्चयाला जया म्हणतात. अमावास्येनंतर येणारी शुक्ल (किंवा शुद्ध) तृतीया असते, तर पौर्णिमेनंतर येणारी तृतीया ही वद्य (किंवा कृष्ण) तृतीया असते.


==काही विशेष तृतीया==
==काही विशेष तृतीया==

१६:०५, १६ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

तृतीया ही हिंदू कालमापनातील अमावास्येनंतर तिसऱ्या दिवशी किंवा पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी येणारी तिथी आहे. तृतीयेला हिंदीत तीज म्हणतात. तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी ह्या तिथिसमुच्चयाला जया म्हणतात. अमावास्येनंतर येणारी शुक्ल (किंवा शुद्ध) तृतीया असते, तर पौर्णिमेनंतर येणारी तृतीया ही वद्य (किंवा कृष्ण) तृतीया असते.

काही विशेष तृतीया

  • अक्षय्य तृतीया (वैशाख शुक्ल तृतीया)
  • गौरी तृतीया (भाद्रपद शुक्ल तृतीया)
  • हरियाली तृतीया (श्रावण शुक्ल तृतीया)