Jump to content

"अष्टमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q3526603
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमाावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी ही दुर्गाष्टमी असते.
'''{{लेखनाव}}''' ही कालमापनातील एक तिथी आहे.
पासूनचे चंद्रापर्यंतचे अंतर जॆव्हा ८५ ते ९६ अंश असते तेव्हा शुक्ल पक्षातली अष्टमी, आणि जेव्हा ते २६५ ते २७६ अंश असते तेव्हा वद्य पक्षातली अष्टमी असते.

==अष्टम्यांची काही खास नावे==
* कराष्टमी - आश्विन वद्य अष्टमी
* कालभैरव जयंती - कार्तिक वद्य अष्टमी
* गोपाष्टमी/गोपालाष्टमी - कार्तिक शुक्ल अष्टमी
* जन्माष्टमी/गोकुळ अष्टमी - श्रावण वद्य अष्टमी
* त्रिलोचन अष्टमी - ज्येष्ठ शुक्ल अष्टमी
* बुधाष्टमी - बुधवारी येणारी अष्टमी
* भीमाष्टमी - पौ़ष शुक्ल अष्टमी
* महाष्टमी - आश्विन शुक्ल अष्टमी
* राधाष्टमी - भाद्रपद शुक्ल अष्टमी

* -


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:४०, २० मे २०१८ ची आवृत्ती

अष्टमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमाावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी ही दुर्गाष्टमी असते. पासूनचे चंद्रापर्यंतचे अंतर जॆव्हा ८५ ते ९६ अंश असते तेव्हा शुक्ल पक्षातली अष्टमी, आणि जेव्हा ते २६५ ते २७६ अंश असते तेव्हा वद्य पक्षातली अष्टमी असते.

अष्टम्यांची काही खास नावे

  • कराष्टमी - आश्विन वद्य अष्टमी
  • कालभैरव जयंती - कार्तिक वद्य अष्टमी
  • गोपाष्टमी/गोपालाष्टमी - कार्तिक शुक्ल अष्टमी
  • जन्माष्टमी/गोकुळ अष्टमी - श्रावण वद्य अष्टमी
  • त्रिलोचन अष्टमी - ज्येष्ठ शुक्ल अष्टमी
  • बुधाष्टमी - बुधवारी येणारी अष्टमी
  • भीमाष्टमी - पौ़ष शुक्ल अष्टमी
  • महाष्टमी - आश्विन शुक्ल अष्टमी
  • राधाष्टमी - भाद्रपद शुक्ल अष्टमी
  • -