"सांचीचा स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) साचा dn काढला व आवश्यक बदल केलेत |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
[[चित्र:Sanchi.jpg|thumb|right|Carved decoration of the Northern gateway to the Great Stupa of Sanchi|उत्तरेकडील द्वारावरील शोभिवंत कोरीवकाम]] |
[[चित्र:Sanchi.jpg|thumb|right|Carved decoration of the Northern gateway to the Great Stupa of Sanchi|उत्तरेकडील द्वारावरील शोभिवंत कोरीवकाम]] |
||
'''सांची''' हे [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[रायसेन जिल्हा|रायसेन जिल्ह्यातील]] एक गाव आहे. ते [[भोपाळ]]पासून |
'''सांची''' हे [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[रायसेन जिल्हा|रायसेन जिल्ह्यातील]] एक गाव आहे. ते [[भोपाळ]]पासून ४५ कि.मी. तर [[विदिशा]]पासून नऊ कि.मी. अंतरावर आहे. येथे मौर्य [अशोक (निःसंदिग्धीकरण)|सम्राट अशोकाने]] बांधलेला स्तूप आहे. |
||
इ.स.पूर्व तिसर्या अशोक राजाने बांधलेले, संपूर्णपणे विटांचे बांधकाम असलेले हे स्थापत्य फारच सुंदर आहे. हा स्तूप म्हणजे एक स्मारक होय. [[गौतम बुद्ध]]ाच्या अस्थी किंवा त्याचे काही अवशेष एका पेटीमध्ये जपून ठेवले जात असत, आणि त्या पेटीवर स्मारक म्हणून भव्य अशा स्तुपाचे बांधकाम केले जाई. सांचीचा स्तूप हे पण असेच एक स्मारक आहे. |
|||
या सांचीच्या स्तुपाच्या माथ्यावर छत्रावली आहे. इ.स.पूर्व पहिल्या शतकात [[सातवाहन]] साम्राज्याच्या कालखंडात या स्तुपाच्या बाजूने भव्य शिल्पांकित अशी तोरणे बांधली गेली आणि त्या स्तुपाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक सुंदर प्रदक्षिणापथ तयार करण्यात आला. इथल्या तोरणांवर बुद्धाच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. सांची इथली ही तोरणे आणि त्यावर केलेले शिल्पकाम मुद्दाम पाहण्याजोगे आहे. या तोरणांवर असलेल्या ब्राह्मी लिपीमधील शिलालेखानुसार [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] कोणा आनंद नावाच्या व्यापार्याने यासाठी देणगी दिल्याचा उल्लेख आढळतो. |
|||
== चित्रदालन == |
== चित्रदालन == |
२२:०७, ५ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
सांची हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील रायसेन जिल्ह्यातील एक गाव आहे. ते भोपाळपासून ४५ कि.मी. तर विदिशापासून नऊ कि.मी. अंतरावर आहे. येथे मौर्य [अशोक (निःसंदिग्धीकरण)|सम्राट अशोकाने]] बांधलेला स्तूप आहे.
इ.स.पूर्व तिसर्या अशोक राजाने बांधलेले, संपूर्णपणे विटांचे बांधकाम असलेले हे स्थापत्य फारच सुंदर आहे. हा स्तूप म्हणजे एक स्मारक होय. गौतम बुद्धाच्या अस्थी किंवा त्याचे काही अवशेष एका पेटीमध्ये जपून ठेवले जात असत, आणि त्या पेटीवर स्मारक म्हणून भव्य अशा स्तुपाचे बांधकाम केले जाई. सांचीचा स्तूप हे पण असेच एक स्मारक आहे.
या सांचीच्या स्तुपाच्या माथ्यावर छत्रावली आहे. इ.स.पूर्व पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात या स्तुपाच्या बाजूने भव्य शिल्पांकित अशी तोरणे बांधली गेली आणि त्या स्तुपाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक सुंदर प्रदक्षिणापथ तयार करण्यात आला. इथल्या तोरणांवर बुद्धाच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. सांची इथली ही तोरणे आणि त्यावर केलेले शिल्पकाम मुद्दाम पाहण्याजोगे आहे. या तोरणांवर असलेल्या ब्राह्मी लिपीमधील शिलालेखानुसार महाराष्ट्रातील कोणा आनंद नावाच्या व्यापार्याने यासाठी देणगी दिल्याचा उल्लेख आढळतो.
चित्रदालन
-
स्तूप क्र.३, सांची.
-
सांची, २००३.
-
उत्तरेकडचे द्वार.
-
बुद्धाच्या शिष्यांचा स्तूप, सांची
-
स्तूपाचे एक रेखाचित्र व आरेखन.
-
तेथील एक बगीचा
-
सांची येथील एक मठ.
-
सांचीच्या स्तूपास भेट देताना बुद्धभिक्षू.
बाह्य दुवे
- युनेस्कोच्या यादीवर सांचीचा स्तूप (इंग्रजी मजकूर)