"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 23 langlinks, now provided by Wikidata on d:Q177321 |
No edit summary |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
}} |
}} |
||
भारतातील [[पंजाब]], [[राजस्थान]], [[गुजरात]] मधून वाहणारी प्राचीन नदी. पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. [[वेद|वेदांमध्ये]] ह्या नदीचा उल्लेख वारंवार केला गेला आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ. |
भारतातील [[पंजाब]], [[राजस्थान]], [[गुजरात]] मधून वाहणारी प्राचीन नदी. पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. [[वेद|वेदांमध्ये]] ह्या नदीचा उल्लेख वारंवार केला गेला आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ.स.पूर्व ३००० सुमारास ही नदी लुप्त पावली. |
||
प्राचीन सरस्वती'आदि बद्री' पासून निघून [[हरियाणा]], [[राजस्थान]], व [[गुजरात]] या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. हिमालयातील हिमनगांमुळे तिला पाण्याचा संतत |
प्राचीन सरस्वती 'आदि बद्री' पासून निघून [[हरियाणा]], [[राजस्थान]], व [[गुजरात]] या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. हिमालयातील हिमनगांमुळे तिला पाण्याचा संतत पुरवठा होत होता. त्या काळी [[गंगा]] नदीला प्रयाग येथे जाऊन मिळणारी [[यमुना]] नदी सरस्वती नदीला मिळत होती. तिचे नाव द्रशद्वती नदी होते. शतद्रु म्हणजे [[सतलज]] नदीही सरस्वतीला मिळत होती. यमुना व सतलज यांचे प्रचंड प्रवाह सरस्वतीला मिळत होते. व तिन्ही नद्यांना हिमनग पाण्याचा पुरवठा करत होते. |
||
[[चित्र:Sarasvati.png|इवलेसे|डावे|Sarasvati.png]]</div> महाभारत काळापूर्वीच भूगर्भातील घडामोडींमुळे ( |
[[चित्र:Sarasvati.png|इवलेसे|डावे|Sarasvati.png]]</div> महाभारत काळापूर्वीच भूगर्भातील घडामोडींमुळे (टेक्टॉनिक मूव्हमेंट्स) यमुनेने पात्र बदलले. ती एकदम पूर्व वाहिनी होऊन गंगेला जाऊन मिळाली. सतलजच्या पात्राचीही दिशा बदलली. ती पश्चिमेकडे वळून सिंधू नदीत जाऊन मिळाली. त्याचवेळी या प्रचंड उलथापालथीमुळे सरस्वतीच्या उगमापाशी पाण्याचा पुरवठा करणार्या हिमनद्या व सरस्वती यांच्यामधे पर्वतांचे अडथळे उभे राहिले. त्यामुळे सरस्वतीचे पात्र सुकत गेले. |
||
==सरस्वती नदीच्या विषयावरील पुस्तके== |
|||
* आणि सरस्बती नदी लुप्त झाली...गुप्त झाली (लेखक - शरश्चंद्र लिमये); पुस्तक प्रकाशन दिनांक - १२ मे २०१६ |
|||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
१६:३६, १४ मे २०१६ ची आवृत्ती
सरस्वती नदी |
---|
भारतातील पंजाब, राजस्थान, गुजरात मधून वाहणारी प्राचीन नदी. पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. वेदांमध्ये ह्या नदीचा उल्लेख वारंवार केला गेला आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ.स.पूर्व ३००० सुमारास ही नदी लुप्त पावली.
प्राचीन सरस्वती 'आदि बद्री' पासून निघून हरियाणा, राजस्थान, व गुजरात या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. हिमालयातील हिमनगांमुळे तिला पाण्याचा संतत पुरवठा होत होता. त्या काळी गंगा नदीला प्रयाग येथे जाऊन मिळणारी यमुना नदी सरस्वती नदीला मिळत होती. तिचे नाव द्रशद्वती नदी होते. शतद्रु म्हणजे सतलज नदीही सरस्वतीला मिळत होती. यमुना व सतलज यांचे प्रचंड प्रवाह सरस्वतीला मिळत होते. व तिन्ही नद्यांना हिमनग पाण्याचा पुरवठा करत होते.
महाभारत काळापूर्वीच भूगर्भातील घडामोडींमुळे (टेक्टॉनिक मूव्हमेंट्स) यमुनेने पात्र बदलले. ती एकदम पूर्व वाहिनी होऊन गंगेला जाऊन मिळाली. सतलजच्या पात्राचीही दिशा बदलली. ती पश्चिमेकडे वळून सिंधू नदीत जाऊन मिळाली. त्याचवेळी या प्रचंड उलथापालथीमुळे सरस्वतीच्या उगमापाशी पाण्याचा पुरवठा करणार्या हिमनद्या व सरस्वती यांच्यामधे पर्वतांचे अडथळे उभे राहिले. त्यामुळे सरस्वतीचे पात्र सुकत गेले.
सरस्वती नदीच्या विषयावरील पुस्तके
- आणि सरस्बती नदी लुप्त झाली...गुप्त झाली (लेखक - शरश्चंद्र लिमये); पुस्तक प्रकाशन दिनांक - १२ मे २०१६
बाह्य दुवे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |