"हॉकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
→लोकल नियम: टंकन दुरुस्ती खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
| olympic=१९०८,१९२०,१९२८-सद्य |
| olympic=१९०८,१९२०,१९२८-सद्य |
||
}} |
}} |
||
'''हॉकी''', किंवा ''' |
'''हॉकी''', किंवा '''फील्ड हॉकी''', हा एक [[सांघिक खेळ]] आहे. ह्या खेळात खेळाडू [[हॉकी स्टीक|स्टीक]]च्या मदतीने [[हॉकी चेंडू|चेंडू]] विरुद्ध संघाच्या गोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. या खेळाचे रूढ नाव हॉकी असले तरी [[आइस हॉकी]] सारख्या इतर हॉकी प्रकारांसाठी वेगळी नावे वापरली जातात. काही देशांत या खेळाला फील्ड हॉकी म्हणतात. |
||
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ {{मराठी शब्द सुचवा}} |
||
⚫ | ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ {{मराठी शब्द सुचवा}} इंडोअर खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. {{मराठी शब्द सुचवा}} शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी {{मराठी शब्द सुचवा}} बॅरियर्स असतात. |
||
==इतिहास== |
==इतिहास== |
||
ओळ ४६: | ओळ ४८: | ||
===हॉकीचा चेंडू=== |
===हॉकीचा चेंडू=== |
||
हॉकीचा चेंडू हा गोल असून कडक प्लास्टिकाचा बनवतात. |
हॉकीचा चेंडू हा गोल असून कडक प्लास्टिकाचा बनवतात. |
||
===गोलीचे साहित्य=== |
===गोलीचे साहित्य=== |
||
ओळ ५३: | ओळ ५६: | ||
* [[हॉकी विश्वचषक]] - ही स्पर्धा प्रत्येक ४ वर्षानंतर घेण्यात येते. |
* [[हॉकी विश्वचषक]] - ही स्पर्धा प्रत्येक ४ वर्षानंतर घेण्यात येते. |
||
* [[चँपियन्स चषक (हॉकी)|चँम्पियन्स चषक]] - ही स्पर्धा प्रमुख सहा संघांसाठी दरवर्षी असते. |
* [[चँपियन्स चषक (हॉकी)|चँम्पियन्स चषक]] - ही स्पर्धा प्रमुख सहा संघांसाठी दरवर्षी असते. |
||
* [[सुल्तान अझलन शहा हॉकी स्पर्धा]] - |
* [[सुल्तान अझलन शहा हॉकी स्पर्धा]] - मलेशियात दरवर्षी होते. |
||
* [[चँपियन्स चॅलेंज (हॉकी)|चँपियन्स चॅलेंज]] -प्रत्येक २ वर्षानंतर खेळवण्यात येते |
* [[चँपियन्स चॅलेंज (हॉकी)|चँपियन्स चॅलेंज]] - ही स्पर्धा प्रत्येक २ वर्षानंतर खेळवण्यात येते. |
||
hockey is national game of india |
|||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
१५:०७, १४ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
हॉकी सामना | |
सर्वोच्च संघटना | आतंरराष्ट्रीय हॉकी संघटन |
---|---|
सुरवात | १९ वे शतक |
माहिती | |
कॉन्टॅक्ट | नाही |
संघ सदस्य | ११ खेळाडू मैदानात |
वर्गीकरण | इंडोर - आउटडोअर |
साधन | हॉकी चेंडू,हॉकी स्टीक |
ऑलिंपिक | १९०८,१९२०,१९२८-सद्य |
हॉकी, किंवा फील्ड हॉकी, हा एक सांघिक खेळ आहे. ह्या खेळात खेळाडू स्टीकच्या मदतीने चेंडू विरुद्ध संघाच्या गोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. या खेळाचे रूढ नाव हॉकी असले तरी आइस हॉकी सारख्या इतर हॉकी प्रकारांसाठी वेगळी नावे वापरली जातात. काही देशांत या खेळाला फील्ड हॉकी म्हणतात.
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.
हॉकीमध्ये पुरूष व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणार्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळ, हॉकी विश्वचषक , चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो.
आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन (एफ आय एच) ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ही संघटना हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करते तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन हाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतो.
अनेक देशांमध्ये क्लब हॉकी स्पर्धा आहेत. जगात फुटबॉल व क्रिकेटनंतर सर्वात जास्त खेळाडू असणारा हा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामने पुरूष आणि महिला खेळतात.
ज्या देशात हिवाळ्यामुळे मैदानात हा खेळ खेळता येत नाही तेथे हा खेळ [मराठी शब्द सुचवा] इंडोअर खेळला जातो. इंडोअर फील्ड हॉकीचे नियम नेहमीच्या हॉकीपेक्षा वेगळे आहेत. उदा. एका संघात नियमित ११ ऐवजी फक्त, ६ खेळाडू असतात. मैदानाचा आकार बहुधा ४० मी x २० मीटर असा असतो. [मराठी शब्द सुचवा] शूटिंग सर्कल ९ मीटर आकारमानाचे असते.. मैदानाला सीमांऐवजी [मराठी शब्द सुचवा] बॅरियर्स असतात.
इतिहास
हॉकीचे मैदान
चुका उधृत करा: <ref>
चुकीचा कोड; निनावी संदर्भांमध्ये माहिती असणे गरजेचे आहे==खेळाचे नियम==
खेळाडूंच्या जागा
साचेबद्ध खेळ
फ्री हिट्स
लाँग कॉर्नर्स
पेनल्टी कॉर्नर्स
पेनल्टी स्ट्रोक
खतरनाक खेळ आणि उसळलेला चेंडू
चेतावणी
गोल
टाय ब्रेकर
खेळ साहित्य
हॉकी स्टिक
हॉकी स्टिक ३६.५ ते ३७.५ इंच लांब असते. पूर्वी लाकडापासून ही स्टिक बनवत असत. आता ही कांपोझिट, फायबर ग्लास यांपासून बनवतात.
हॉकीचा चेंडू
हॉकीचा चेंडू हा गोल असून कडक प्लास्टिकाचा बनवतात.
गोलीचे साहित्य
प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा
प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धा खालील प्रमाणे आहेत,
- ऑलिंपिक खेळ - प्रत्येक ४ वर्षानंतर खेळवण्यात येतो.
- हॉकी विश्वचषक - ही स्पर्धा प्रत्येक ४ वर्षानंतर घेण्यात येते.
- चँम्पियन्स चषक - ही स्पर्धा प्रमुख सहा संघांसाठी दरवर्षी असते.
- सुल्तान अझलन शहा हॉकी स्पर्धा - मलेशियात दरवर्षी होते.
- चँपियन्स चॅलेंज - ही स्पर्धा प्रत्येक २ वर्षानंतर खेळवण्यात येते.
बाह्य दुवे
हा खेळाशी संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आंतरराष्ट्रीय हॉकी | ||
---|---|---|
आफ्रिका | ||
अमेरिका | ||
आशिया | ||
युरोप | ||
ओशनिया | ||
प्रादेशिक स्पर्धा |