ऑस्टस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऑस्टस हा अमेरिकन फुटबॉल सदृश खेळ आहे. याचे नियम ऑस्ट्रेलियन फुटबॉल आणि अमेरिकन फुटबॉलच्या नियमांचे मिश्रण आहे. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान ऑस्ट्रेलियात असलेल्या अमेरिकन सैनिकांनी स्थानिक खेळाडूंशी फुटबॉल खेळताना हा खेळ उद्भवला.